Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

डोंबिवली येथे नामांकित डॉक्टरने वैयक्तिक तणावातून 10 बिअर व 45 झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उपचार वेळेत मिळाले. विष्णूनगर पोलीस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 01:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टरने मद्य व झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले
  • वैयक्तिक/प्रेमसंबंधातील तणावाची चर्चा
  • वेळेवर हॉस्पिटलला न आल्याने संशय
डोंबिवली: डोंबिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. स्वतःचे अत्याधुनिक रुग्णालय आणि स्थिर कौटुंबिक आयुष्य असतानाही त्या डॉक्टरने एवढा टोकाचा पाऊल का उचलला? असे काय झाले होते की त्यांना एवढा टोकाचा पाऊल उचलावा लागला. जाणून घ्या…

Bihar Crime: खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

काय घडलं नेमकं?

नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे सुसज्ज आणि नावाजलेले रुग्णालय आहे. मात्र, काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांचे त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेशी जवळीक वाढली होती. या विवाहबाह्य संबंधांमुळे दाम्पत्यामध्ये सतत वाद निर्माण होत होते. घरगुती तणाव वाढत गेल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि अखेरीस डॉक्टरांनी पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने निवासस्थानी राहत स्वतंत्र संसार सुरू केला.

या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नाची मागणी ठामपणे मांडली. आपण आधीच विवाहित असल्याने दुसरे लग्न शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर नर्सने संवाद पूर्णपणे बंद केल्याची माहिती आहे.ज्यांच्यासाठी त्यांनी कौटुंबिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याकडूनच दुरावा आल्याने डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगितले जाते. या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले. जवळपास त्यांनी १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्या केली.

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले डॉक्टरांचे प्राण
डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

कसे वाचले प्राण

डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉक्टर कसे वाचले?

    Ans: वेळेवर हॉस्पिटलला न आल्याने कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन त्यांना उपचारासाठी दाखल केले.

  • Que: सध्याची प्रकृती कशी आहे?

    Ans: उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

  • Que: पोलिसांची भूमिका काय?

    Ans: विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Dombivli crime consumed 10 beers and 45 pills famous doctor attempts suicide in dombivli what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
1

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
2

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
3

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
4

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.