Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

दरभंगा येथील इम्लीघाट परिसरात प्राथमिक शाळेच्या इमारतीत 18 वर्षीय युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 12:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर मृतदेह आढळला
  • मेहुण्याने हत्येचा संशय व्यक्त केला
  • दारूच्या वादातून हत्या झाल्याची चर्चा
बिहार: बिहारच्या दरभंगा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने परिसरात भीतीचे वातारण पसरले होते.

Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

हत्येचा संशय व्यक्त

मृतदेह सापडलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचे नाव भरत मंडल उर्फ हिमांशू (वय 18) असे आहे. तो इलेक्ट्रिकल डेकोरेटर म्हणून काम करतो. त्याचा मेहुणा सावन राय याने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. हिमांशूची हत्या करून हत्येचा संशय न येण्यासाठी त्याचा मृतदेह लटकवण्यात आला असा आरोप आहे. त्याने सांगितलं की, तो मित्रांसोबत घरातून बाहेर पडला असता, मात्र पुन्हा घरी परातलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडून आला.

स्थानिकांनी काय म्हंटले?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या परिसरात अनेक व्यसनी लोक एकत्र यायचे. दारूच्या नशेतून झालेल्या भांडणातून हिमांशूची हत्या करण्यात आली असावी आणि मृतदेह शाळेच्या वरच्या मजल्यावर लटकवण्यात आला असावा असा संशय स्थानिकांचे म्हणणे आहे.

पोलिसांची कारवाई काय?

शहर पोलिसांनी घटनास्थळी सील करून तपासासाठी एफएसएल पथकाला पाचारण केले. पोलिसांसह पथकाने घटनास्थळावरून काही वस्तू गोळा केल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला नसून पोलीस तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Madhyapradesh Crime: दहावीचा पेपर लिहीत असतांना पोटात वेदना, अल्पवयीन विद्यार्थिनीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुटुंबीयांचा आरोप काय?

    Ans: हत्या करून मृतदेह लटकवण्यात आल्याचा संशय.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: घटनास्थळ सील करून एफएसएल पथकाद्वारे तपास सुरू.

  • Que: मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: अद्याप निष्कर्ष लागलेला नाही; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Bihar crime sensational body of a youth found hanging in a primary school building murder suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • bihar
  • Bihar Crime News
  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात
2

Crime News: प्रेयसीसाठी वडिलांचाच काटा काढला? डायलिसिसच्या बहाण्याने नेले अन् केला घात

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
3

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.