Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: आनंदावर विरजण! भर मांडवात नवरीवर गोळीबार; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय; थरकाप उडवणारा VIDEO

बक्सर जिल्हा मधील चौसा येथे लग्नसोहळ्यात जयमालादरम्यान नवरीवर गोळीबार झाला. एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय. जखमी नवरीला प्रथम बक्सर सदर रुग्णालयात, नंतर वाराणसी ट्रॉमा सेंटरला हलवले; आरोपी फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 03:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जयमाला दरम्यान नवरीवर गोळीबार
  • एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा प्राथमिक संशय
  • नवरी गंभीर जखमी
बिहार: बिहार येथील बक्सर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भर मांडवात नावरीवर गोळी झाडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

चौसा येथील मल्लाह टोलीमध्ये लग्नाची वरात आली होती. लग्न असल्याने जिकडे तिकडे आनंदी वातावरण सुरु होते. नवरदेव आणि नवरी स्टेजवर जयमाला विधीसाठी उभे होते. नातेवाईक फोटो काढण्यात आणि गाणी वाजवण्यात मग्न होते.तेवढ्यात एका तरुणाने गर्दीतून पुढे येत नवरीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी लागताच नवरी खाली कोसळली.

Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

नवरी गंभीर

नागरिकांनी तातडीने गोळी लागल्यानंतर जखमी नवरीला बक्सरच्या सदर रुग्णालयात दाखल केले. सदर रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून प्राथमिक उपचार केले. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे आणि प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले आहे.

एकतर्फी प्रेमातुन गोळीबार केल्याचा संशय

प्राथमिक तपासात हा प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरु आहे.

 

खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

बिहारच्या दरभंगा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने परिसरात भीतीचे वातारण पसरले होते.

हत्येचा संशय व्यक्त

मृतदेह सापडलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचे नाव भरत मंडल उर्फ हिमांशू (वय 18) असे आहे. तो इलेक्ट्रिकल डेकोरेटर म्हणून काम करतो. त्याचा मेहुणा सावन राय याने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. हिमांशूची हत्या करून हत्येचा संशय न येण्यासाठी त्याचा मृतदेह लटकवण्यात आला असा आरोप आहे. त्याने सांगितलं की, तो मित्रांसोबत घरातून बाहेर पडला असता, मात्र पुन्हा घरी परातलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडून आला.

Bihar Crime: खळबळजनक! प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्यामागील कारण काय?

    Ans: एकतर्फी प्रेमातून गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय.

  • Que: नवरीची प्रकृती कशी आहे?

    Ans: गंभीर; वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपीच्या शोधासाठी छापेमारी व सखोल तपास सुरू.

Web Title: Bihar crime happiness is ruined wife shot dead in bhar mandwa attack suspected to be due to one sided love shocking video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू
1

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या
2

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या
3

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
4

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.