Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 13, 2025 | 09:08 PM
Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; 5 जणांचा मृत्यू

Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; 5 जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात 
अपघात झाल्यावर वाहनांनी घेतला पेट 
काही काळासाठी वाहतूक झाली ठप्प

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे. या भीषण अपघातामध्ये तीन  ते पाच  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघात झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.

नवले ब्रिजवर ३ ते ४ गाड्यांची धडक झाल्याचे समजते आहे. दोन कंटेनरच्यामध्ये एक कार देखील जळत असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. घटना घडतंच या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ७ लोकांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनरचे ब्रेक फेळ झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याचे समजते आहे. दरम्यान हा कंटेनर पुढे जाऊन एका कंटेनरला धडकल्याचे समजते आहे. दोन्ही कंटेनरच्या मध्ये कार अडकली आणि तिचा चक्काचूर झाल्याचे समोर आले आहे. काही जण अजून गाड्यांमध्ये अडकून पडल्याचे समजते आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

विरुद्ध दिशेने कंटेनर आला अन् बाप-लेकाला उडवले

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.  खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय  दोघेही  रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी ( दि. २)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ  हद्दीत चँनेल नं ७४+२०० चे ब्रिझ जवळ सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.

Web Title: Pune navale bridge accident fire 3 to 5 people death crime 2025 fatalities reported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • Accident Death
  • Navale bridge Accident
  • pune news

संबंधित बातम्या

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
1

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
2

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
3

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.