Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्…, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यातून अत्यंत भयानक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2024 | 02:12 PM
तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्..., पुण्यातील धक्कादायक प्रकार

तरुणीची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोकं, हात, पाय, धड कापले अन्..., पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत. तरुणीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जे अत्याचार होत आहेत ते अत्यंत भयानक आहेत. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर बदलापूर येथील दोन चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकराने संपूर्ण देश हादरला आहे. असे असतानाही पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

तरुणीची भयानक हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे करून पुण्यातील खराडी येथील नदीपात्रात फेकण्यात आले. नदीपात्रात काही संशयास्पद वस्तू नागरिकांना दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मृतदेह अल्पवयीन मुलीचा असल्याचे समजते. हत्या झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा:  ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली

खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात हात, पाय आणि डोके नसलेल्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली याचा शोध घेतला. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. या तरुणांचे वय 18 ते 30 च्या आसपास आहे.

अज्ञात इसमाने मारून पुरावा नष्ट करण्यासाठी धारदार शस्त्राच्या सहाय्याने तरुणीचे धडापासून डोके, खांद्यापासून दोन्ही हात आणि दोन्ही पाय, धड ही कापले आहेत. त्यानंतर शरीराचे तुकडे नदीत फेकण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pune news a young girl was brutally assassinated shocking news in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 02:12 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.