Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: पैशांसाठी मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद

पंजाबच्या पटियालामध्ये पैशांच्या वादातून MBBS विद्यार्थ्याची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने हत्या केली. मृत विद्यार्थी कमलदीप हा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. आरोपी मोहित वर्मा सीसीटीव्हीमध्ये पीजीमधून बाहेर पडताना दिसला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 03:38 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या वादातून MBBS विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
  • आरोपी मित्र मोहित वर्मा CCTV फुटेजमध्ये कैद
  • खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
पंजाब: पंजाब येथून एक हत्येची बातमी समोर आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख कमलदीप (वय २४) असल्याचे समोर आले. घडलेली घटना पंजाबच्या पटियालाच्या न्यू लाल बाग कॉलनीत घडली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

काय घडलं नेमक?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कमलदीप असे आहे. तो पटियालाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. MBBS च्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो गेल्या दोन वर्षांपासून पटियालात राहत होता. सुमारे दोन आठवड्यांपासून न्यू लाल बाग कॉलनीत एका पीजीमध्ये राहायला होता. 17 मे रोजी रात्री कमलदीपने फोन करून सांगितलं की, त्याचा मित्र मोहित त्याला भेटायला बोलवायला आला. दुसऱ्याच दिवशी सकाळी, कमलदीपने घरी फोन करून सांगितलं की, तो कॉलेजला जाण्याची तयारी करत आहेत. नंतर त्याच्याशी संपर्क साधला पण संपर्क झालाच नाही. सायंकाळी कुटुंबीयांनी आरोपी मोहितच्या घरी पोहोचले असता, तेव्हा त्याचे हातपाय बांधलेले होते. विचारल्यावर त्याने एका मोटारसायकलस्वाराशी झालेल्या वादाची घटना सांगितली. नंतर जेव्हा कुटुंबीय पीजीत पोहोचले असता, तेव्हा खोलीत कमलदीपचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता.

Pune Crime: माझ्या पत्नीशी का बोलतोस?” संशयातून तरुणावर चाकूसपासप वार; पिंपरी-चिंचवड हादरलं

मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोहित पीजीमधून बाहेर येताना दिसला होता. वडिलांनी आरोप केला की, मोहित त्यांच्या मुलाकडे सतत पैशांची मागणी करत असे आणि याच शत्रुत्वामुळे त्याने खून केला. आरोपीला लवकर अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा करण्यात आला आहे.

प्रेमविवाहानंतर छळाचा अंत आत्महत्येत! पती-सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन

कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका २४ वर्षीय विवाहिते महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या पती आणि सासूकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मूत महिलेच्या पतीला आणि सासूला अटक केली आहे. घडलेली घटना कर्नाटक येथील बल्लारी येथे घडली.

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव काय होते?

    Ans: हत्या झालेल्या MBBS विद्यार्थ्याचे नाव कमलदीप (वय 24) होते.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: आरोपी मोहित वर्मा सतत पैशांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांना कोणता महत्त्वाचा पुरावा मिळाला?

    Ans: सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मोहित वर्मा पीजीमधून बाहेर पडताना दिसला आहे.

Web Title: Punjab crime friend murders mbbs student with sharp weapon for money accused caught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.