Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार

पंजाबमध्ये ऊस उपटल्याच्या खोट्या आरोपावरून २७ वर्षीय गोरा सिंह याला बाप-लेकाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी अटकेत असून दुसरा फरार आहे; पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 11:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतातील ऊस उपटल्याच्या आरोपावरून वाद झाला.
  • पीडित व्यक्तीला बेदम मारहाण केली.
  • रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
  • मुख्य आरोपी अटकेत, मुलगा फरार.
पंजाब: पंजाब येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतातील ऊस उपटल्याच्या खोट्या आरोपावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून बाप लेक गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याचा मुलगा अद्याप फरार आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गोरा सिंह (27) असे आहे. तो पंजाबमधील लहिरा सौंधा गावाचा रहिवासी होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी, गोरा सिंह आपल्या वडिलांसोबत पायी जात असताना वाटेत शौचासाठी शेताच्या कडेला थांबला होता. त्याच वेळी शेतमालक कुलदीप सिंह आणि त्याचा मुलगा तिथे पोहोचले. त्यांनी गोरा सिंहवर शेतातील ऊस उपटल्याचा खोटा आरोप केला. सुखदेव सिंह आणि त्यांच्या मुलाने आम्ही ऊस तोडला नसून केवळ शौचासाठी इथे आलो आहोत, असे वारंवार सांगितले. आरोपींनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट आरोपींनी शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला.

Haryana Crime: गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण

उपचारादरम्यान मृत्यू

या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. बाप- लेकाने मिळून गोरा सिंहला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण एव्हडी भयंकर होती की तो गंभीर जखमी झाली आहे. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही आरोपींनी धमकावले. या हल्ल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करुन गोरा सिंहला बठिंडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एम्स (AIIMS) बठिंडा येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान बुधवारी उशिरा गोरा सिंहचा मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी मृताचे वडील सुखदेव सिंह यांच्या फिर्यादीवरून कुलदीप आणि त्याच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीप सिंह याला अटक केली असून त्याचा मुलगा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा तपास करत आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

एकमेव व्यक्ती कमावता

गोरा सिंह हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Solapur Crime: मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पंजाबमधील लहिरा सौंधा गावाजवळ.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: गोरा सिंह (वय २७).

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: मारहाणीतील गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान मृत्यू.

Web Title: Punjab crime shocking he went to the field to defecate and father and son brutally murdered the young man the accused is still absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.