Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा

अजमेरच्या सरवाड गावात हृदयद्रावक घटना. सुनेचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह पाहताच सासूचा धक्क्याने मृत्यू. दोघींच्या अंत्ययात्रा एकाच घरातून निघाल्याने गावात शोककळा पसरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 17, 2025 | 03:03 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान: राजस्थानमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेच्या मृत्यूने सासूला जोरदार धक्का बसला आणि एवढेच नाही तर क्षणातच तिचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना अजमेर जिल्ह्यातील सरवाड कसब्यात घडली आहे.

Ratnagiri Crime : दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

सुनेचे नाव अनिता तर सासूचे नाव अन्नपूर्णा देवी (वय 70) असे आहे. अनिताचा मृत्यू आजाराने झाला. घरात अनिताचा मृतदेह पोहोचताच त्यांच्या सासू अन्नपूर्णा देवी या सुनेला पाहून शोकाकुल झाला. त्या सुनेच्या पार्थिव देहाजवळ बसून रडत होत्या. घरच्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांना भोवळ आली आणि ते पडल्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. एकाच दिवशी सासू- सुनेच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली.

गावकऱ्यांनी काय सांगितले

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अन्नपूर्णाया देवी आणि अनिता यांचे नाते अतिशय प्रेमळ होते. दोघी एकमेकांशी आई- मुलीसारख्या राहायच्या. त्यामुळे सुनेच्या मृत्यूचा धक्का अन्नपूर्णा देवी सहन करू शकल्या नाहीत. गुरुवारी सकाळी या दोघींची अंतयात्रा एकाच घरातून एकाच वेळी निघाल्या. गावातील सर्वांनी अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या घटनने संपूर्ण सरवाड गावात शोककळा पसरली असून, सर्वजण या आई-मुलीसमान सासू-सुनेच्या एकमेकींबद्दलच्या प्रेमाची चर्चा करत आहेत.

पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…

राजस्थान येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह दुःखाच्या तळघरात पुरल्याचे समोर आले आहे. त्याने सहा दिवस मृतदेह लपवून ठेवल्यानंतर, त्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आता हत्येमागचा हेतू शोधत आहेत. ही घटना राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबरला रात्री अरविंद रोट याने त्याची ३० वर्षीय बायको चेतनाची हत्या केली. हत्येननंतर त्याने २९ सप्टेंबर रोजी त्याने दुकानाच्या तळघरात एक मोठा खड्डा खोदला. त्यात तनाला दफन केलं. त्यानंतर सहा दिवस त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. पण त्यांनतर त्याचं मन खायला लागलं. त्याने 2 ऑक्टोबर रोजी चौरासी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी खोदकाम करून डेडबॉडी ताब्यात घेतली. यावेळी दुकानाबाहेर अख्खं गाव जमा झालं होतं.

Delhi Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं आणि…

Web Title: Rajasthan crime mother in law was shocked to see her daughter in laws body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ratnagiri Crime :  दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

Ratnagiri Crime : दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं आणि…
2

Delhi Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं आणि…

Merut Crime: सुनेने सावत्र सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली; गोळी लागूनही वाचली आणि…
3

Merut Crime: सुनेने सावत्र सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली; गोळी लागूनही वाचली आणि…

Nanded Crime: पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीला नदीत फेकलं; दीड महिन्यानंतर उघडकीस आला खूनाचा थरारक तपास
4

Nanded Crime: पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीला नदीत फेकलं; दीड महिन्यानंतर उघडकीस आला खूनाचा थरारक तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.