Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: गूढ मृत्यू की हत्या? परिचारिकेचा मृतदेह डॉक्टरच्या घराबाहेर; भयंकर घडलं

राजस्थानातील उदयपूरमध्ये ANM परिचारिका अनीता मीणा यांचा मृतदेह डॉक्टरच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद स्थितीत आढळला. गळ्यावर जखमांच्या खुणा आढळल्याने हत्येचा संशय असून पोलिसांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 02:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उदयपूरमध्ये परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू, डॉक्टरच्या घराबाहेर मृतदेह
  • गळ्यावर जखमा आढळल्याने हत्येचा संशय बळावला
  • डॉक्टरवर गुन्हा दाखल; फॉरेन्सिक तपास आणि चौकशी सुरू
राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला परिचारिकेचा मृतदेह डॉक्टरांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद आढळल्याचे समोर आले आहे. मृत महिलेची ओळख अनिता मीणा अशी झाली आहे. त्या सीकर येथील रहिवासी आहे. त्या राजपुरा सामूहिक आरोग्य केंद्रात एएनएम (ANM) म्हणून तैनात होत्या. मंगळवारी सकाळी डॉक्टरांच्या शासकीय निवासस्थानाच्या पायऱ्यांवर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून एका डॉक्टरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारूच्या नशेत तरुणाचे स्वतःच्या हातावर 30 वार; कारण अस्पष्ट

काय घडलं नेमकं?

मृत परिचारिका अनिता मीणा यांच्या गळ्यावर प्राथमिक तपासात जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. या खुणांमुळे पोलिसांनी या घटनेला केवळ अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू न मानता हत्येच्या दृष्टिकोनातून तपास सुरु केला आहे. अनीता या विवाहित होत्या आणि त्यांना दोन मुले आहेत, असे तपासात समोर आले आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून संबंधित डॉक्टरच्या शासकीय निवास्थानी राहत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ज्या परिस्थितीत मृतदे आढळला, त्यावरून हा प्रकार घातपाताचा असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला देखील बोलावले आहे. तेथून पुरावे गोळा करण्यात येत आहे.

अनीता ज्या डॉक्टरांच्या घरी राहत होत्या, त्या डॉक्टर ताब्यात घेतले आहे. पोलीस डॉक्टरची कसून चौकशी करत आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अनिताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून, आता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

राजस्थान हादरलं! झोपेत असलेल्या पत्नीची पतीकडून निर्घृण हत्या; गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने…

राजस्थान येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कालूराम मीणा असे आरोपी पतीचा नाव असून रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी त्याने ही हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला कोण होती?

    Ans: अनीता मीणा, ANM परिचारिका (सीकर येथील रहिवासी).

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: डॉक्टरच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पायऱ्यांवर.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक संशय काय आहे?

    Ans: गळ्यावरील जखमांमुळे हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Rajasthan crime mysterious death or murder nurses body found outside doctors house horrific incident unfolds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.