Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: लग्नाआधीच घृणास्पद कृत्य! यूपीमध्ये तरुणीवर बलात्कार करून एक कोटींचा मागितला हुंडा, तरुणावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशात लग्नाआधी तरुणीवर बलात्कार करून एक कोटींचा हुंडा मागणाऱ्या अंकुर चौहानवर गुन्हा दाखल. लग्न ठरवूनही मागण्या पूर्ण न झाल्याने नकार देत घृणास्पद कृत्य केलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 04, 2025 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नाआधी बलात्कार
  • एक कोटी हुंड्याची मागणी
  • आरोपी अंकुर चौहान अटकेत
उत्तरप्रदेश: लग्न जमल्यानंतर प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या बायकोसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो. आपले विचार जुळवण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य कस असेल याचा विचार करतो. मात्र यूपीत अशी घटना घडली आहे. ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लग्ना आधीच त्याने बळजबरी केली आणि त्या नंतर लाखो रुपयांच्या हुंड्याची मागणी सुद्ध केल्याचे समोर आले आहे. होणाऱ्या बायकोला भेटायला बोलवलं आणि लग्नाला नकार दिला. मात्र हे करण्यापूर्वी त्याने तरुणीसोबत बळजबरी केल्याची घटना घडली आहे.

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

फ्लॅटवर नेवून केला घृणास्पद कृत्य

अंकूर चौहान अस या घटनेतील आरोपीचं नाव आहे. पीडितीच्या म्हण्यानुसर दोघांच्या घरच्यांनी संमतीने लग्न ठरवलं होत आणि जवळपास ६० लाख रुपये हुंडा ही ठरवला होता. त्याने तरुणीला मॉल मध्ये भेटायला बोलावल आणि त्या नंतर तो तिला फ्लैट मध्ये घेवून गेला. मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे अस सांगत तिच्यावर घृणास्पद कृत्य करण्याचा प्रकार केला. या सगळ्या नंतर त्याने कुटुंबाला ही गोष्ट कळू दिली नाही. या सगळ्यानंगर तिने गाझियाबाद पोलिसात तक्रार दिल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक कोटीची मागणी ! सासऱ्याने गाडी ही बुक केली होती

अंकुर चौहान यांच्यासाठी मुलीच्या घरच्याने लग्न ठरवत असताना हुंडा तर दिलाच मात्र लग्नात एक महागडी गाडी ही मुलीच्या घरचे त्याला देणार होते. लग्न होण्या आधीच त्याने एक कोटीचा हुंडा मागितला आणि तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. त्या नंतर तरुणीने तिच्या घरच्या लोकांना याने केलेल्या दुष्कृत्याची कल्पना दिली. पोलिसात पीडितेने तक्रार दिल्यावर त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या लग्नाआधी हा विचार करा

मुलगी चांगल्या घरी जाव म्हणून तिला जास्तीचा हुंडा दिला जातो . मात्र आज काल लग्न करत असताना मुलगा कसा आहे? त्याच चारित्र्य काय हे ही तपासणे गरजेच आहे. उत्तर प्रदेशातल्या या घटनेने हा समाजाचा चेहरा समोर आला आहे. अजूनही लोकांमध्ये हुंडा बंदीचा कायदा होवून ती मानसिकता जायला तयार नाही आहे.

Pune: पुण्यातील भोंदू बाबाचा कारनामा! आयटी इंजिनियरची १४ कोटींची फसवणूक; इंग्लंडपर्यंतची मालमत्ता लावली विकायला

Web Title: Raped a young woman in up and demanded a dowry of rs 1 crore send feedback side panels history saved press tab for actions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत
1

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत

Uttarpradesh Crime: आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!
2

Uttarpradesh Crime: आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!

Noida Crime: नोएडा पोलिसांवर गंभीर आरोप! महिला वकिलावर लैंगिक छळ, अवैध नजरकैद; सर्वोच्च न्यायालयाने मागवलं CCTV फुटेज
3

Noida Crime: नोएडा पोलिसांवर गंभीर आरोप! महिला वकिलावर लैंगिक छळ, अवैध नजरकैद; सर्वोच्च न्यायालयाने मागवलं CCTV फुटेज

Kanpur Crime: 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर; विधवा महिलेने प्रियकराचा गळा दाबून केला खून, जंगलात पुरला मृतदेह
4

Kanpur Crime: 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर; विधवा महिलेने प्रियकराचा गळा दाबून केला खून, जंगलात पुरला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.