Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या नादात खासगी बसचा अपघात झाला. या भीषण घटनेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले. सहा जण गंभीर असून उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 19, 2026 | 09:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रील बनवताना चालक-वाहकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
  • दीड वर्षीय बालकाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी (6 गंभीर)
  • मेहकर रुग्णालयात डॉक्टर उशिरा आल्याने नातेवाईकांचा संताप
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसचे बस चालक आणि वाहकांकडून मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवासी जखमी झाले आहे. यात ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे.

काय घडलं नेमकं?

मुंबईहून – पुसदकडे जाणारी एक खाजगी प्रवासी बसचा समृद्धी महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. खाजगी बस दुसऱ्या एका कारवर आढळली. यात कारच मोठं नुकसान झालं आहे. चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडला असे खाजगी बस मधील प्रवाश्यांकडून सांगण्यात येत आहे. मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात घडला.

जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी एक तास डॉक्टर उपचारासाठी न आल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या अपघातात एका दीड वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहे. यात ६ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला अडविले, धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत

बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय नराधमाने १२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शंकर मंगतानी (७० वर्षीय) असे आहे. पीडित १२ वर्षीय चिमुरडी ही तो राहत असलेल्या गल्लीतच राहत होती. ती दुपारच्या सुमारास आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधत आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर अश्या परिस्थितीत पीडित मुलगी आपल्या घरी पोहोचली आणि घडलेला सगळा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.

आरोपी अटकेत

पालकांनी तात्काळ बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून ७० वर्षीय शंकर मंगतानी या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शंकर मंगतानी याला बेड्या ठोकले आहेत. बुलढाणा शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Yavatmal Crime: ‘मटण नीट शिजलं नाही’ म्हणून वाद; पतीच्या अपमानाने गृहिणीने विष प्राशन करून संपवलं जीवन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर, मेहकर टोलजवळ.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवत होते, त्यामुळे निष्काळजीपणा झाला.

  • Que: किती लोक जखमी झाले?

    Ans: एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 6 जण गंभीर आहेत.

Web Title: Samruddhi mahamarg accident horrific crash on samruddhi mahamarg bus collides while driver was preoccupied making a reel child dies 25 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

महिलेच्या नकाराची क्रूर किंमत! 27 सेकंदांत 8 वेळा आपटून दीड वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीच्या कटाचा नवा धक्कादायक खुलासा
1

महिलेच्या नकाराची क्रूर किंमत! 27 सेकंदांत 8 वेळा आपटून दीड वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीच्या कटाचा नवा धक्कादायक खुलासा

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त
2

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…
3

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार
4

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.