Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

सांगलीत धक्कादायक हत्येचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. पतीला रुग्णालयात दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शवविच्छेदनातून सत्य समोर आले आणि पोलिसांनी पत्नी व प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 03:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नी आणि प्रियकरावर पतीच्या हत्येचा आरोप.
  • रुग्णालयात दाखल करून मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न.
  • पोलिस तपासात खुनाचा उलगडा झाला.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या भावाच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल करून पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना संशय आल्याने सगळा बनाव फसला. पोलिसांनी याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

आनंद हणमंत सर्जे (वय 28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. पत्नी आणि दोन मुलांसह तो
पोळ मळ्यात राहात होता. पहाटेच्या सुमारास त्यांना पत्नी आणि मेहुणा यांनी शासकीय रुग्णलयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ धाव घेत पाहणी केली. तेव्हा मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसले. पोलिसांचा संशय बळावल्याने पत्नीकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना घराबाहेर मारहाण झाली होती. घरी झोपल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना विसंगती जाणवली आणि तिथेच भांडाफोड झाला. पोलिसांनी मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. तेव्हा वैधकीय तपासणीत हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला ताब्यात घेतले आणि चौकशी केली तेव्हा त्यांनी केलेल्या हत्येची कबुली दिली.

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

कशी केली हत्या?

आनंद हणमंत सर्जे यांनी दारू पियुन यायचा आणि मारहाण करायचा. सतत शिवीगाळ करून त्रास द्यायचा. याच कारणातून पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकरानेच त्याला संपवल्याचे पुढे आले. घटनेच्या रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर तिने प्रियकराला बोलावून घेतले. पतीचे पाय ओढणीने बांधले आणि छातीवर बसून त्याचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करत आहे.

सर्जेचाही झाला होता प्रेमविवाह

आनंद सर्जे याचा देखील प्रेमविवाहच झाला होता. लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत होतं. मात्र, काही दिवसानंतर त्याच्या पत्नीचं दुसऱ्यासोबतच जुळलं. त्यानंतर दोघांत खटके उडत होते. त्यांना चार वर्षांचा आणि सहा महिन्यांचा अशी दोन मुले आहेत.

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव आनंद हणमंत सर्जे (वय 28) असे आहे.

  • Que: हत्येमागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पती दारू पिऊन मारहाण व त्रास देत असल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

Web Title: Sangli crime wife murders husband with lovers help police expose the plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
1

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
3

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
4

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.