Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

साताऱ्यातील खटाव तालुक्यात कौटुंबिक वादातून 19 वर्षीय होश काळे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रतिमाला माहेरी नेण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 02:07 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून 19 वर्षीय तरुणाची चाकू हल्ल्यात हत्या
  • गाडगेबाबा मंदिरासमोर दोन गटांमध्ये हाणामारी झाली
  • पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला
सातारा: सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका 19 वर्षीय तरुणाचा चाकूने भुसकून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे. घडलेली घटना खटाव तालुक्यातील भांडेवाडी येथे घडली. पोलिसांनी चार जणांविरुद्ध हत्त्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील हत्या झालेल्या तरुणाचे नाव होश काळे असे आहे. फिर्यादी अभय जाकीर काळे (वय 23, राहणार मोळ, तालुका खटाव) यांचे नातेवाईक अमर काळे यांच्या पत्नी प्रतिमा हिला माहेरी नेण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. प्रतिमा हिने पती अमर काळे यांच्यासोबत रहावे की माहेरी यावे यावरून सतत वाद होत होता.

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अभय काळे त्यांचा भाऊ होश झाकीरकडे आणि चुलत भाऊ अभिजीत नवनाथ काडे हे तिघे भांडेवाडी येथील गाडगेबाबा मंदिरासमोर गेले. तिथे त्यांनी किर्लोस्कर निरगले शिंदे याने ‘तू आमच्या चुलती प्रतिमाला अमर सोबत का नांदू देत नाहीस’ असा जाब विचारला. हा वाद विकोपाला गेला किर्लोस्कर शिंदे याने हातातील लोखंडी रॉडने अभय काळे यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तर साजन किर्लोस्कर शिंदे यांनी चाकूने अभय यांच्या डोक्यावर आणि दंडावर वार केले. अभयला वाचवण्यासाठी होश काळे आणि अभिजीत काळे मध्ये पडले तेव्हा आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

याचवेळी साजन च्या हातातील चाकू अक्षर शिंदे यांनी हिसकावून ‘आज तुला संपवतोच’ असे म्हणत होश काळे यांच्या छातीत जोरात चाकू खुपसला. यात होश काळेत गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव येथे उच्चारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंति मृत घोषित केले.

या घटनेत अभय काळे आणि अभिजीत काळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात किर्लोस्कर निर्गेल शिंदे, अरबाज म्हणतात उर्फ नितीन शिंदे, अक्षर अतुल शिंदे आणि साजन किर्लोस्कर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची तपासणी करत असून पुढील कारवाई करत आहेत.

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, अखेर शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय होते?

    Ans: हत्या झालेल्या तरुणाचे नाव होश काळे होते.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: प्रतिमा हिने पतीसोबत राहावे की माहेरी जावे यावरून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू होता.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींवर गुन्हा दाखल झाला?

    Ans: या प्रकरणी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Satara crime family dispute turns bloody in satara 19 year old youth stabbed to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
1

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.