Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतीश वाघ प्रकरणात मोठी अपडेट; 400 सीसीटीव्ही फुटेज, 500 कार अन् असा लागला हत्येचा छडा

सतीश वाघ यांची हत्या करणारे हे त्यांच्या घराशेजारीच राहत होते. आरोपींनी वैयक्तिक कारणातूनच सतीश वाघ यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 11, 2024 | 04:29 PM
Big update in Satish Wagh murder case

Big update in Satish Wagh murder case

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  विधानपरिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (55 वर्षे) यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातून काही अज्ञातांनी सतीश वाघ यांचे अपहरण केले. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच त्यांचा सिंदवणे घाटात आढळून आला. यामुळे एकच खळबळ माजली होती.

या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या अवघ्या काही तासांच्या आतच करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. अपहऱण केल्यानंतर अवघ्या 10-15 मिनिटातच अपहरणकर्त्यांनी सतीन वाघ यांची कारमध्येच हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिंदवणे घाटात फेकून दिला आणि आरोपींनी तिथून पळ काढला.

परभणीत जमावबंदीचे आदेश लागू, शहरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचे आदेश

सतीश वाघ यांची हत्या करणारे हे त्यांच्या घराशेजारीच राहत होते. आरोपींनी वैयक्तिक कारणातूनच सतीश वाघ यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, खंडणीसाठी त्यांची हत्या करण्यात आली नाही. त्यांच्या हत्येमागचे कारण वेगळेच असून पोलीस याचा तपास करत आहेत, अशी माहिती  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सोमवारी पहाटे सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. फुरसुंगी फाटा परिसरात असताना नंबरप्लेट नसलेल्या कारमधून काहीजण तिथे आले आणि त्यांनी सतीश वाघ यांना गाडीमध्ये ओढून घेतले. सतीश वाघ यांच्या अपहरणाची माहिती कळतात त्याचा मुलगा ओकांर वाघ याने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करताच आरोपींचा शोध सुरू केला.

ना फोन, ना रिल्स ना कॉल! फक्त 8 तास अंथरुणावर झोपून अन् महिला जिकंली 1 लाख

पण अपहरण केल्यानंतर 10-15 मिनिटातच आरोपींनी त्यांची हत्या केली होती.सतीश वाघ यांच्यावर चाकून आणि लाकडे दांड्याने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांना सिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून आरोपींनी पळ काढला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्यांचा मिळला. याबाबत स्थानिकांनी उरुळीकांचन पोलिसांना माहिती दिली.

वाघ यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवळपास 400 ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. अपहरण करण्यासाठी अज्ञातांनी जी कार वापरली होती त्याच्याशी साधर्म्य असलेल्या 500 कार तपासण्यात आल्या. तपासाला गती देण्यात आली. सर्व स्तरावरील तपास सुरू होता. त्यानंतर सांयकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे, असंही अमितेश कुमार यांनी सांगितले.

Web Title: Satish wagh assassination case update nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 04:29 PM

Topics:  

  • crime news
  • satish Wagh

संबंधित बातम्या

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले
1

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
2

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले
3

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
4

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.