Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…

प्रीती यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना मुलगा झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 02:41 PM
तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…
Follow Us
Follow Us:

तीन महिन्यांच्या बाळाचा आजारपणामुळे मृत्यू
नवविवाहितेला सहन झाला नाही बाळाच्या मृत्यूचा धक्का
सावंतवाडी येथील हृदयद्रावक घटना

सावंतवाडी: अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना सावंतवाडी (Sindhudurg) तालुक्यातील माजगाव-गरड येथे दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.

मयत विवाहितेचे नाव प्रीती प्रल्हाद केतकर (पूर्वाश्रमीची तनुजा मनोहर बागडी) (वय २१) असे आहे. प्रीती यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना मुलगा झाला होता. मात्र २५ जानेवारी रोजी त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळाचा निमोनियाने मृत्यू झाला, बाळाच्या निधनानंतर प्रीती या प्रचंड मानसिक धक्क्याखाली आणि नैराश्येत होत्या.

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतला. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत ३३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, ५८ वर्षीय आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या घटनेमुळे पावस परिसरात खळबळ (उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता मारुती पाटील (वय ३३. रा. नातुंडे) असे मृत तरुणाचे नाव असून, शारदा मारुती पाटील (क्य ५८) असे अत्यवस्थ असलेल्या मातेचे नाव आहे. दत्ता पाटील हा आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह मुंबई येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील मारुती पाटील नातुंडे येथील मूळ गावी एकटेच राहायचे. दोन दिवसांपूर्वी मारुती पाटील यांचे निधन झाले, त्यामुळे दत्ता आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंत्यविधीसाठी गावी आला होता.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात; एक ठार तर…

आईची प्रकृती नाजूक; रुग्णालयात दाखल

घरात वडिलांच्या निधनामुळे आधीच शोकाकूल वातावरण असताना बुधवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास दंता दारू पिऊन घरी आला. त्याचे पत्नी आणि आईसोचत जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दताने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि अंगणातील लोखंडी बारला गळफास घेतला, घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने फनीने आरडाओरडा केला, तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यानी तातडीने धाव घेतली. त्यांनी दत्ताला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mother and newly married women loss their life because her new born baby death sawantwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime news
  • Sawantwadi
  • Sucide News

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…
1

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले
2

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

Pune Crime : पुण्यात सासरच्यांकडून दोन जावयांना मारहाण, एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; तर दुसऱ्याचे…
3

Pune Crime : पुण्यात सासरच्यांकडून दोन जावयांना मारहाण, एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; तर दुसऱ्याचे…

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना
4

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.