Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

व्यसनावरून आई-वडिलांनी समज दिल्याच्या आणि मारहाण केल्याच्या नैराश्यातून चाळीसगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 05:42 PM
सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
  • धक्कादायक कारणही आलं समोर
  • घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त
सोमेश्वरनगर : राज्यासह जगभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या कारणावरुन तरुण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं वाढत्या घटनांवरुन दिसून येत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यसनावरून आई-वडिलांनी समज दिल्याच्या आणि मारहाण केल्याच्या नैराश्यातून चाळीसगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रोहित गोरख राठोड (वय १९ रा. चाळीसगाव जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे आई- वडील हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करतात. रोहितला गेल्या काही दिवसांपासून व्यसन जडले होते. मुलाने व्यसन सोडावे आणि आपल्या आयुष्यात स्थिर व्हावे, अशी त्याच्या पालकांची प्रामाणिक इच्छा होती. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी रोहित व्यसनाच्या नशेत असल्याने पालकांनी त्याला कठोर शब्दांत सुनावले आणि रागारागात मारहाण केली होती. पालकांनी केलेल्या या शिक्षेचा रोहितने प्रचंड मानसिक त्रास करून घेतला. या नैराश्यातून त्याने राहत्या कोपीबाहेरील सोमेश्वर कारखान्याच्या पाण्याच्या खाणीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सोमेश्वर कारखान्याच्या रुग्णवाहिकेने त्याचा मृतदेह चाळीसगाव येथे नेण्यात आला. अवघ्या १९ व्या वर्षी रोहितने आपले आयुष्य संपवल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

सोलापूरमध्ये तरुणाची आत्महत्या

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम अंकुश जाधव असे आहे. भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील बनवला आहे. आत्महत्या करणारा प्रेम जाधव याला दोन महिन्यापूर्वीच मुलगी झाली होती. याचा आनंद साजरा करण्याऐवजी पत्नी माहेरी गेली आणि परतलीच नाही. तिला त्याने शिमगा सणासाठी बोलावले तरीही ती आली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आत्महत्येपूर्वी प्रेमने व्हिडीओ देखील बनवला आहे. प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले.

Web Title: A shocking incident has taken place in someshwarnagar where a young man committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • crime news
  • Sucide
  • Sucide News

संबंधित बातम्या

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
1

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी
2

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?
3

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
4

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.