Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी

लखनौमध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवर भीषण अपघात घडला आहे. डबल डेकर बस लुधीयानावरुन दरभांगाला जात होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 06:20 PM
Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी
Follow Us
Close
Follow Us:

पूर्वांचल एक्सप्रेसवर भीषण अपघात
५ ठार तर 16 प्रवासी गंभीर जखमी 
चालकाला झोप आल्याने सुटले वाहनाचे नियंत्रण

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजधानी लखनौमध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस लुधीयानावरुन दरभांगाला जात होती. गाडी चालवताना ड्रायव्हरला झोप आल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि बसचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बस 80 किमी प्रतीतास या वेगाने धावत होती. नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Rescue Operation: त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात; 18 मृतदेह काढले बाहेर

पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांवर काळाने भीषण झडप घातली आहे. पोखराहून राजधानी काठमांडूकडे निघालेली एक प्रवासी बस धाडिंग जिल्ह्यातील पृथ्वी महामार्गावर नियंत्रणाबाहेर जाऊन त्रिशुली नदीच्या पात्रात कोसळली. या हृदयद्रावक अपघातात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ महिला आणि १२ पुरुषांचा समावेश असून, या घटनेने संपूर्ण नेपाळसह आंतरराष्ट्रीय स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी

पहाटे १ वाजताचा तो ‘काळरात्र’ ठरणारा प्रसंग

हा भीषण अपघात धाडिंग जिल्ह्यातील बेनीघाट रोरांग येथे पहाटे १ वाजताच्या सुमारास घडला. डोंगराळ रस्ता आणि अंधार असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यापासून सुमारे ३०० फूट खाली थेट त्रिशुली नदीत जाऊन कोसळली. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. ज्यावेळी बस नदीत पडली, तेव्हा सर्व प्रवासी झोपेत होते, त्यामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने बस काही अंतरापर्यंत वाहत गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ लष्कराच्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीची वेळ आणि दुर्गम भाग असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते.

Web Title: Major accident bus in purvanchal express way 5 death and 16 injured lucknow uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • crime news
  • Lucknow

संबंधित बातम्या

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका
1

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका

Crime News: लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार
2

Crime News: लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत
3

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच;  नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद
4

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच; नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.