Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : नामांकित मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा लैंगिक अत्याचार; पुण्यातील घटनाPune Crime : नामांकित मॉलम

पुण्याच्या पिंपरी- चिंचवड येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 16, 2025 | 01:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्याच्या पिंपरी- चिंचवड येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. ही घटना वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये घडली आहे.

कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती हे खाजगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. हे दोघेही वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये सुरक्षा कर्तव्य बजावात होते. याच कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या मनोज धोंडीराम कदम (वय 45) याने ड्युटीदरम्यान पीडित महिलेला तिसऱ्या मजल्यावरील एका बंद खोलीत नेले. तेथे आरोपीने महिलेला “तुला कोणती पोस्टिंग हवी?” अशी विचारणा केली. यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील वर्तन करत शारीरिक जबरदस्ती तिच्यावर केली. महिलेने तात्काळ याला विरोध केला आणि प्रतिकार करत त्याला मारहाण केली. मात्र, आरोपीने तिचा प्रतिकार झुगारून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणानंतर पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून आरोपी मनोज कदम याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

संतापजनक! अज्ञात व्यक्तीकडून कुत्र्याची अमानुष हत्या, सीसीटीव्हीत थरार कैद

दरम्यान, पुण्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे डी टू सी कमर्शियल दुकानासमोर सायबेरियन हस्की जातीचा कुत्रा बसला होता. त्या कुत्र्याला अचानक एका अज्ञातव्यक्तीने लक्ष्य केले. सुरुवातीला त्याने दगडाने वार केले नंतर लाकडी दांडक्याने एकामागून एक जोरदार प्रहार करून कुत्र्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतावस्थेत कुत्र्याला फरफटत रस्त्यावर आणले.

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून प्राणीप्रेमींनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दुकानाच्या मालकाने तातडीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(1) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन

Web Title: Senior officer sexually assaults female security guard in a renowned mall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • pune crime news

संबंधित बातम्या

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन
1

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन

Nashik crime : नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, काय घडलं नेमकं?
2

Nashik crime : नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या, काय घडलं नेमकं?

Akola News : अकोल्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार, मूकबधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी अटकेत
3

Akola News : अकोल्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार, मूकबधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी अटकेत

परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
4

परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.