Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक हादरलं! आधी पोलीस शिपायाने सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावला, नंतर स्वतःही….

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2025 | 07:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. मृतकाचे नाव स्वप्नील गायकवाड असे त्या मृतपोलीस शिपायाचे नाव असून भैरवी असं सात वर्षाच्या मुलीचे नाव आहे. घटस्फोटानंतर पोलीस शिपाई मानसिक तणावानंतर हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे.

स्वप्नील गायकवाड हा नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीला आधी गळफास लावली त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून या प्रकरणी स्वप्निलच्या घटस्फोटित पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. यामागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आरोपीचा मित्र असल्यानेच झाली अटक; ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात नाव आलं अन्…

वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; ११ लाखांचा ऐवज लांबविला, पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे: वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. ,सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या फ्लॅट बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सातत्याने विविध भागात फिरून चोरटे बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. शहर तसेच उपनगरातील सोसायट्यातील बंद फ्लॅट टार्गेट केले जात आहेत. सुरक्षा रक्षक नसलेल्या तसेच सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे.

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

Web Title: Shock in nashik first a police constable hanged a six year old girl then committed suicide himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 07:35 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Sucide News

संबंधित बातम्या

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
3

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.