Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: धक्कादायक! धाब्यावर बसल्या बसल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या! कारण काय?

कल्याण-मुरबाड रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची मित्रांकडून चाकूहल्ल्यात हत्या. धाब्यावर वाद वाढल्याने हल्ला झाला. परिसरात तणाव वाढला असून पोलिसांनी तपास वेगात सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 09:09 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मामणोलीजवळ साई मिलन धाब्यावर शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या
  • आरोपी दुसरे कोणी नसून मृताचे मित्रच असल्याचे उघड
  • नागरिक व कार्यकर्त्यांकडून तात्काळ अटकेची मागणी
कल्याण: ऐन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पधाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या पधाधिकाऱ्याचे नाव किरण हेमा घोरड असे आहे. ही हत्या कल्याण-मुरबाड महामार्गावर असणाऱ्या मामणोली गावा जवळ सात वाजेच्या सुमारास करण्यात आली. किरण हे गोवेली या गावचे रहिवाशी होते. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र हत्या करण्यामागचं उद्देश्य काय? कोणी केली हत्या? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

पुणे पोलिस आहेत कुठे? कोयता गॅंगची दहशत कायम; सिगारेटचे पैसे मागितले म्हणून थेट…

कोणी केली हत्या?

सध्या कल्याण ग्रामिण भागात अनेक ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. किरण घोरड हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्याच मित्रांनी केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर आरोपींनी किरण यांच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर वार केले. हा हल्ला एवढा जोरदार होता की ते जागीच कोसळले.

काय घडलं नेमकं?

किरण घोरड हे मामणोली गावात काही कामासाठी गेले होते. त्यावेळी ते तिथल्या साई मिलन धाब्यावर आपल्या सहकाऱ्यांसह थांबले. त्यावेळी तिथे दुसरा गट देखील होता. त्याचे आणि किरण यांची आधी पासन वाद होते. त्यातील काही जणांनी किरण घोरड यांच्याशी वाद घातला. तो वाढ एवढा वाढला की किरण यांच्यावर थेट चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत गंभीर होता. त्यात ते जबर जखमी झाले आणि जागीच कोसळले.

तपास सुरु

याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मृत व्यक्तीच्या मृत व्यक्तीच्या अलीकडील हालचाली, संपर्कातील व्यक्ती, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि तणावग्रस्त संबंध अशा सर्व बाबींची चौकशी पोलीस करत आहेत.या घटनेची बातमी गोवेली तसेच मामणोली परिसरात पसरली. याघटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी काही महत्वाच्या गोष्टी पोलीसांच्या हाती लागल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

कारण काय?

याप्रकरणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे. मात्र हत्या करण्यामागचं उद्देश्य काय होता हे अद्याप समजू शकले नाही आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करून तपासाला सुरवात केली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Satara News: टेंभू उपसा सिंचन विभागात लाच घेताना कार्यकारी अभियंता आणि महिला कनिष्ठ अभियंता अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: किरण घोरड यांची हत्या कुठे आणि कशी झाली?

    Ans: मामणोली गावाजवळील साई मिलन धाब्यावर वाद वाढल्यामुळे मित्रांनीच चाकूहल्ला करून हत्या केली.

  • Que: पोलिस तपासात काय महत्त्वाचे मिळाले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, अलीकडील हालचाली, मोबाईल डेटा, संपर्कातील व्यक्ती यांवरून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.

  • Que: हत्येमागील कारण काय असावे?

    Ans: नेमके कारण समोर आले नाही; मात्र पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Shocking brutal murder of shiv sena office bearer sitting on the roof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.