Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक, भर रत्यात चेंबूरमध्ये बिल्डरवर गोळीबार, नेमकं काय घडलं?

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबार झाला. ही घटना रात्री बुधवारी घडली असूनचेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 10, 2025 | 10:05 AM
gun firing (फोटो सौजन्य- pinterest )

gun firing (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबार झाला. ही घटना रात्री बुधवारी घडली असूनचेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला. सदरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीच नाव आहे.

आत्महत्या: आजी, नातवाचा मृत्यू; इमारतीच्या गच्चीवरून मारली उडी

सदरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. गोळीबाराच्या वेळी गाडीत सदरुद्दीन आणि त्यांचा चालक बसलेला होता. भरवस्तीत रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या सदरुद्दीन खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.सदरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक गोळी सदरुद्दीन खान यांच्या दाढेत अडकली. झेन रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सदरुद्दीन खान यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन दाढेतून गोळी काढण्याचं ऑपरेशन सुरु होतं.

नेमकं काय घडलं?

गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असं पोलिसांनी सांगितलं. चेंबूर पोलिसांनी मध्यरात्री फायरिंग झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. सदरुद्दीन खान यांच्यावर ज्या गाडीत फायरिंग झाली, त्या वाहनाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. डायमंड गार्डनच्या सिग्नलवर फायरिंगची घटना घडली. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता. फायरिंग झाल्यानंतर चालकाने घाबरून पुढे एक किलोमीटर पर्यंत गाडी पळवली.

‘पोलिस करताय काय?’

खासदार वर्षा गायकवाड यांनी हल्ल्याच्या या घटनेवरुन सरकारवर टीका केली आहे. “साडे नऊला भर वस्तीत हल्ला होतो. अभिनेते सुरक्षित नाही, सैफ अली खान असेल भायखळ्यात खून असेल, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल, पोलिस करताय काय?” असा सवाल त्यांनी केला.

“गृह विभागाला नवा गृहमंत्री द्या ही माझी मागणी आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे त्याला जबाबदार मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. मुंबई पोलिसांची स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना केली जाते आणि भर वस्तीत गोळीबार होतो, पोलिसांकडे याची माहिती नव्हती का?” असे प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत.

Web Title: Shocking firing on a builder in chembur during a busy period what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • chembur police
  • crime
  • Murder

संबंधित बातम्या

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य
1

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा
2

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा

Nanded Crime:पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं आणि…; दोन मुली आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले
3

Nanded Crime:पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं आणि…; दोन मुली आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले

Nashik Crime : साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना
4

Nashik Crime : साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.