Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?

Biharमधील Sasaram येथे प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय शैलेंद्र कुमार याला रात्री बोलावून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 01:55 PM
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Follow Us
Follow Us:
  • प्रेमप्रकरणातून वाद झाल्याचा आरोप.
  • रात्री बोलावून तरुणावर बेदम मारहाण.
  • एका आरोपीला ताब्यात; इतरांचा शोध सुरू.
बिहार: बिहारमधून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृत तरुणाचा नाव शैलेंद्र कुमार (२८ वर्षीय) असं आहे. घडलेली घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काय घडल नेमकं? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

मृतक शैलेंद्रच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, पीडित मुलाला रात्रीच्या सुमारास फोन करून बोलावण्यात आलं. त्यांनतर तो राती जवळपास २ वाजताच्या सुमारास बराढी गावातील एका तरुणीच्या घरी पोहोचला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी सासाराम रुग्णालयात पाठवण्यात आला. शैलेंद्रच्या कुटुंबीयांनी सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपीना लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

प्राथमिक शाळेच्या इमारतीत तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला; हत्येचा संशय

बिहारच्या दरभंगा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने परिसरात भीतीचे वातारण पसरले होते.

स्थानिकांनी काय म्हंटले?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या परिसरात अनेक व्यसनी लोक एकत्र यायचे. दारूच्या नशेतून झालेल्या भांडणातून हिमांशूची हत्या करण्यात आली असावी आणि मृतदेह शाळेच्या वरच्या मजल्यावर लटकवण्यात आला असावा असा संशय स्थानिकांचे म्हणणे आहे.

Gadchiroli: बँकेच्या अटींमुळे कोमात असलेल्या वृद्धेला न्यावे लागले बँकेत; 70 वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी निधन

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बिहार राज्यातील सासाराम (रोहतास जिल्हा) येथे.

  • Que: हत्या कशी झाली?

    Ans: तरुणाला रात्री बोलावून बेदम मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime a 28 year old youth was brutally beaten to death over a love dispute what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • bihar
  • Bihar Crime News
  • crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.