Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: महिलेने संतापून लिव्ह इन पार्टरनला दिले ड्रग्ज; नंतर गुप्तांग कापले आणि…

Wazirabad येथे लिव्ह-इन संबंधातील वादातून महिलेने तिच्या पार्टनरवर गंभीर हल्ला केल्याचा आरोप आहे. जखमी पुरुषाला Safdarjung Hospitalमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपी महिला फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लिव्ह-इन संबंध आणि दुसऱ्या विवाहावरून वाद.
  • जखमीवर रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया.
  • आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; शोधमोहीम सुरू.
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने रागाच्या भरात तिच्या लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग कापल्याचे घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र तिने असं का केलं? जाणून घ्या…

काय घडलं नेमकं?

जगापुर गावातील रमेश (वय 22) एक बनावट डॉक्टर आहे. तो क्लिनिक चालवतो, त्याची दोन वर्षांपूर्वी दोन मुलांची आई असलेल्या शायराशी ओळख झाली आणि ते वझिराबादच्या रोड क्रमांक 9 मध्ये लिव्ह इन पार्टनरमध्ये एकत्र राहू लागले आहेत. त्यांनतर रमेशचे नुकतेच लग्न झाले होते, ज्यामुळे शायरला वाईट अनुभव आला होता.

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

तिने त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवले. हल्ला करण्यापूर्वी तिने रमेशला ड्रग्ज दिले आणि नंतर संधी मिळताच तिने त्याचे गुप्तांग छाटले. त्यांनतर तिथून पळ काढला. हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून वजिराबाद येथील रहिनासी असलेल्या आरोपी अमिना खातूनशी संबंधात होता. पीडितेनं आपल्या जबाबात म्हटलं की, तो 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होता. त्याने दावा केला की, ते गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या परिचयाचे होते.

दरम्यान पीडित जखमी रमेशला सफरदजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तरुणाचे अवयव पुन्हा जोडण्याचत आले आणि आरोपी महिलेच्या शोधासाठी पोलिसांचे पथक घेऊन रवाना झाले होते. पोलिसांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अहवान घेतला आणि पीडितेचा जबाब नोंदवला. पीडितेनं आरोप केला की, महिलेनं रात्री दुधात शामक औषध मिसळले होते.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

का केली हत्या?

आरोपी दीनदयाल हा पेशाने अकाउंटंट म्हणून काम करत होता. मृत महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. यादरम्यान. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. महिलेच्या पजेसिव्ह वर्तनामुळे आरोपी वैतागला होता आणि याच गोष्टीमुळे संतापलेल्या आरोपीने रागाच्या भरात त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलले.

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दिल्लीतील वजीराबाद परिसरात.

  • Que: जखमीची प्रकृती कशी आहे?

    Ans: सफदरजंग रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.

Web Title: Delhi crime woman angrily gave drugs to live in partner later cut off genitals and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू
1

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Bihar Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?
2

Bihar Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?

Gadchiroli: बँकेच्या अटींमुळे कोमात असलेल्या वृद्धेला न्यावे लागले बँकेत; 70 वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी निधन
3

Gadchiroli: बँकेच्या अटींमुळे कोमात असलेल्या वृद्धेला न्यावे लागले बँकेत; 70 वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी निधन

Madhyapradesh Crime: नात्याला काळिमा! आजोबानेच केला ९ महिन्यांच्या नातीवर अत्याचार; मध्यप्रदेश येथील घटना
4

Madhyapradesh Crime: नात्याला काळिमा! आजोबानेच केला ९ महिन्यांच्या नातीवर अत्याचार; मध्यप्रदेश येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.