Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: गर्ल्स हॉस्टेलमधे भयानक घटना, चालवले S@x रॅकेट; तरुणीसह ११ जण…., कुठे घडली घटना?

Human Trafficking Racket: या घटनेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हॉस्टेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2025 | 04:21 PM
Crime News: गर्ल्स हॉस्टेलमधे भयानक घटना, चालवले S@x रॅकेट; तरुणीसह ११ जण…., कुठे घडली घटना?
Follow Us
Close
Follow Us:

रांची पोलिसांनी उघड केले रॅकेट 
21 लोकांना पोलिसांकडून अटक 
हॉस्टेलमधली धक्कादायक घटना

Ranchi Crime News: झारखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रांचीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रांची येथे एका हॉस्टेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रांची शहरातील लालपुर येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लालपुर येथील हॉस्टेलमाडून पोलिसांनी 10 मुली आणि 11 अन्य लोकांना अटक केली आहे.

रांची येथील लालपुर भागातील एका हॉस्टेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.  या ठिकाणी संघटितपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे माहिती पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांची पथके या ठिकाणी छापेमारीसाठी दाखल झाली. दरम्यान घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या युवती आणि अन्य आरोपींकडून पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

हॉस्टेलमध्ये नेमके काय सुरू होते? 

रांची येथील लालपुर भागात एका हॉस्टेलमध्ये खूप काळापासून देहविक्रीचा  व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देहविक्री करणारी गॅंग या ठिकाणी मुलीना लपवून ठेवत असे व या ठिकाणावरून बाहेर पाठवत असे. या बदल्यात ते मोठ्या रकमेची मागणी करत असत. माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली आहे.

तपासात मोठे खुलसे होण्याची शक्यता

अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपीना अटक होण्याची शक्यता आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात देखील पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये 26 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण

छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं होतं. यामुळे त्याने विध्यार्थी अमोल डख याची मदत घेतली होती. मात्र आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अमोलच्या लक्षात येताच संचालक आणि त्याच्यामध्ये वाद झाला. यानंतर दशरथ यांनी अमोलला अकॅडमीमधून काढून टाकलं.

Web Title: Shocking incident in girls hostel human trafficking racket busted 11 people including a young woman arrested ranchi police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • crime news
  • Ranchi
  • Sex Scandal

संबंधित बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; मंडळांच्या अध्यक्षांसह मालकांवर पोलिसांची मोठी कारवाई
1

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; मंडळांच्या अध्यक्षांसह मालकांवर पोलिसांची मोठी कारवाई

विसर्जन मिरवणुकीत वाद; शिरोलीत दोघांवर सत्तूरने सपासप वार
2

विसर्जन मिरवणुकीत वाद; शिरोलीत दोघांवर सत्तूरने सपासप वार

Crime News Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड
3

Crime News Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड

बाल सुधारगृहातील मुलींनी काढला पळ; नीलम गोऱ्हेंनी केली कठोर कारवाईची मागणी
4

बाल सुधारगृहातील मुलींनी काढला पळ; नीलम गोऱ्हेंनी केली कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.