Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: अंघोळीचा आनंद ठरला जीवघेणा! करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात अंघोळीसाठी गेलेल्या पाच मुलींंपैकी तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन मुलींना वाचवण्यात यश आले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 08:50 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • करुळ धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला.
  • दोन मुलींना स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
  • घटनेनंतर वैभववाडी पोलीस आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभववाडी येथील करूळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर यात सुदैवाने दोनघे बचावले आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घडलेली घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…

काय घडलं नेमकं?

करूळ धरणात अंघोळीसाठी म्हणून पाच मुली गेल्या होत्या. त्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघे बचावले. या घटनेची माहिती मिळताच करूळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले. त्यांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने खळबळ उडाली असून मृत्यू झालेल्या तिघी शाळकरी मुली होत्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेला जमीचा वाद अचानक रक्तरंजित हल्ल्यात बदलला. एका ६५ वर्षीय महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरस्वती सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील ओवलीये-मधलीवाडी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे.

ओवलीये येथील सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरु होता. शनिवारी सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथसोबत घराशेजारील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली.

सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या विजय आणि रघुनाथ या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, सरस्वती या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हे बघून एकनाथ सावंत हा हादरून गेला.

75 टक्के गुण मिळूनही दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; घरी कोणी नसल्याची संधी साधली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या जिल्ह्यात घडली?

    Ans: ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली.

  • Que: करुळ धरणात किती मुलींचा मृत्यू झाला?

    Ans: करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला.

  • Que: या घटनेत किती जणांना वाचवण्यात आले?

    Ans: दोन मुलींना वाचवण्यात यश आले.

Web Title: Sindhudurg news the joy of bathing turns deadly three schoolgirls drown in karul dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.