Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Accident: रोजा इफ्तारनंतर चहा पिण्यासाठी बाहेर पडले अन्… सोलापूरमध्ये कार-कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू

सोलापूर येथे सोलापूर- विजापूर बायपासरोड जवळ भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. यात इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोलापूरमध्ये कार-कंटेनर भीषण अपघात.
  • इमादुद्दीन बागवान व अमन बागवान यांचा जागीच मृत्यू.
  • अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर; पोलिसांकडून तपास सुरू.
सोलापूर: सोलापुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापूर- विजापूर बायपास रोडजवळ भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. अक्षरशः कार चक्काचूर झालीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. शुक्रवारी (१३ मार्च) संध्याकाळी रोजी इफ्तार केल्यांनतर हे दोघे तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले होते. त्यावेळी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रोडजवळ त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली असून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी झाली. तर घट्नेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nagpur News: नागपुरात अफवेचा कहर! ‘मुलं चोरणारी टोळी’ समजून वृद्ध महिलेला जमावाकडून बेदम मारहाण

धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. ही घटना एक मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली.

यशराजच्या काकाने तक्रारीत काय म्हंटल?

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे. यशराजाने मोबाईल पाहण्यास का दिला नाही म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अंगाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय दुसरे काहीही कारण नाही असे यशराज च्या काकांनी पोलीस तक्रारीत म्हटला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढे काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

‘डिजिटल अरेस्ट’ अन् कोट्यवधींवर डल्ला; पुण्यात अटकेची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सोलापूर मधील सोलापूर- विजापूर बायपास रोड जवळ घडली.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

Web Title: Solapur accident stepped out for tea after breaking the fastand then two killed in car container collision in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
2

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
4

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.