Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?

सोलापुरात बेपत्ता जिम ट्रेनर सचिन माने यांचा 14 दिवसांनी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 11:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
  • झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळ
  • नातेवाईकांचा खुनाचा आरोप; पोलिसांकडून तपास सुरू
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सागवानाच्या झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुण जिम ट्रेनरचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. १४ दिवसांपासून तो बेपत्ता होता. आपल्या बायकोला अर्ध्यातासात येतो असे सांगून तो घराबाहेर पडला मात्र तो परातलाच नाही. सचिन मच्छिंद्र माने (वय 30, रा. विजापूर नाका) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील सैफुल भागातील झाडाझुडपांमध्ये आढळला.

अर्ध्या तासात येतो तोपर्यंत…

सचिन माने हा शनिवार, 14 मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना अर्ध्या तासात घरी येणार, तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनव, असे सांगून तो घरातून बाहेर पडला. सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते आणि तो जीम ट्रेनर देखील होता. सचिन 14 मार्चपासून घरातून बेपत्ता होता. पोलिसांना याची तक्रार कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १४ दिवसानंतर सैफुलजवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: रस्त्यावरून उचललं, निर्जन शेतात नेऊन गुप्तांगावर वार, तरुण जीवाशी देतोय झुंज

मोबाईल आणि वस्तूंवरून ओळखला मृतदेह

पोलिसांना माहिती मिळाल्यांनतर नातेवाईकांनी तेथेत धाव घेऊन परिसरात असलेल्या सचिन यांच्या मोबाईल व अन्य वस्तूंवरून तो मृतदेह सचिन यांचाच असल्याची खात्री पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. शासकीय रुग्णालयात सचिन यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला, अनेक प्रशिक्षणार्थी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. एका महिलेसह तिघांनी सचिन यांचा घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. ही घटना एक मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली.

Nagpur Crime: शेवटचा व्हिडिओ कॉल…आणि आत्महत्या! नागपुरात नर्सिंग विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: सचिन माने, 30 वर्षीय जिम ट्रेनर आणि बॉडीबिल्डर.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील झाडाझुडपांमध्ये.

  • Que: या प्रकरणात संशय काय आहे?

    Ans: नातेवाईकांनी घातपात (खून) झाल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Solapur crime missing for 14 days gym trainer finally found dead suicide or foul play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
4

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.