Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आईच्या प्रियकराने रागाच्या भरात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 23, 2025 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापुरात आईच्या प्रियकराने 3 वर्षांच्या चिमुकल्याची हत्या
  • ‘शी’ कपड्याला लागल्याने रागाच्या भरात गळा दाबून खून
  • शवविच्छेदन अहवालातून हत्या स्पष्ट; आरोपीला अटक
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईच्याच प्रियकराने तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याने हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मृत चिमुकल्याचे नाव फरहान जाफर शेख (वय ३) असे आहे. तर आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे आहे. त्याला सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

धक्कादायक ! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; एकाच महिन्यात तीनवेळा…

का केली हत्या?

चिमुकल्याच्या आईचा नाव शहनाज असे आहे. ११ डिसेंबरच्या रात्री तीन वर्षाच्या फरहान झोपलेला असतांना त्याची ‘शी’ कपड्याला लागल्याने रागाच्या भरात आरोपी मौलाली याला राग अनावर झाला. रागाच्या भरात आरोपीने चिमुकल्यावर मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला. शहनाज घरी आल्यांनतर फरहान खाली पडल्याने डोक्याला मार लागल्याचे आरोपी मौलाली उर्फ अकबर याने सांगितलं. त्यानंतर आरोपी मौलाली आणि शहनाज हे बेशुद्ध फरहानला घेऊन विजयपूर येथे गेले. विजयपूरच्या एसटी स्टँडवर पोहोचताच मौलाली तिथून पळून गेला. यानंतर शहनाज हिने आपल्या पहिल्या नवऱ्यासोबत फरहानला विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

शवविच्छेदनातून हत्येचा उलगडा

फरहानच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहनाजचा प्रियकर मौलाली उर्फ अकबर मुल्ला याच्याविरोधात विजयपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही घटना सोलापुरात घडलेली असल्याने, गुन्हा सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवले आरोपी मौलाली उर्फ अकबर मुल्ला याला अटक केली आहे. आरोपीकडून पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे सोलापुरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

विवाहबाह्य संबंध

मृत फरहानची आई शहनाज आणि आरोपी मौलाली यांचे विवाहबाह्य संबंध होते. यामुळे मूळचे विजयपूर (कर्नाटक) येथील असलेले शहनाज आणि मौलाली हे दोघे सोलापुरात वास्तव्यास आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोलापुरात नेमकी काय घटना घडली?

    Ans: आईच्या प्रियकराने रागाच्या भरात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण हत्या केली.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: चिमुकल्याची ‘शी’ कपड्याला लागल्याने आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने मारहाण करत गळा दाबला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: शवविच्छेदनातून हत्या उघड होताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Solapur crimethe mothers boyfriend brutally murdered the three year old by strangling him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार
2

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक
3

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार
4

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.