Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime News: पेणमध्ये चोरीचा सुळसुळाट; पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक

घरफोडीच्या प्रकारावर पेण पोलिसांनी कारवाई केली आहे. या अट्टल चोराला पकडण्यात पोलीसांना यश आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2025 | 03:04 PM
पेणमध्ये चोरीचा सुळसुळाट; पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक

पेणमध्ये चोरीचा सुळसुळाट; पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक

Follow Us
Close
Follow Us:

पेण/ विजय मोकल :- पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान या वाढत जाणाऱ्या घरफोडीच्या प्रकारावर पेण पोलिसांनी कारवाई केली आहे.  पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सूचने नुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येऊन अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक करण्यात यश आले आहे. आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्‌डू बाळकृष्ण म्हात्रे गजाआड करण्यात आले आहे.

महिलेवार वार करणाऱ्या हल्लेखोराला सापळा रचून पकडले; कराड पोलिसांची मोठी कारवाई

काश्मीरे – कांदळेपाडा येथील फिर्यादी सौ. संगिता खंडू पाटील वय 44 वर्षे या शेतावर गेल्या असताना अज्ञात चोराने बाथरूमची खिडकी फोडून घरात शिरला.  या चोरट्याने  3लाख74हजार 300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत पसार झाला होता. पोलीस ठाण्यात संबंधित गुन्ह्याची तक्रार दाखल केल्यानंतर  चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं  झाले आहे. आरोपीला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हरिश्चंद्र उर्फ गुड्‌डू बाळकृष्ण म्हात्रे असे आरोपीचे नाव असून  पोलीसांनी  आरोपीकडून 45हजार रूपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केलूी आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासाबाबत या अट्टल चोराने  अधिक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणावर सखोल तपास सुरु असून आरोपीचे इतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असं पेण पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे.

Pune News: पुणे महानगरपालिकेत खोटा मृत्यू दाखला देणारे रॅकेट; दोन डेटा ऑपरेटरना पोलिसांकडून अटक

सदरची कामगीरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी समद बेग, सहा. फौजदर राजेश पाटील, संतोष जाधव, राजेंद्र भोनकर, प्रकाश कोकरे, सुशांत भोईर,अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हरकोटी, अमोल म्हात्रे, गोविद तलवारे यांनी केलेला असुन सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपुत तसेच प्रतीक पोकळे यांच्या कडून करण्यात आला असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Stealth in pen the police arrested a thief who was a persistent burglar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • pen news
  • Raigad Crime
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
1

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
2

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

Karjat News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना फक्त कागदावरच ; वन जमीन मिळत नसल्याने आदिवासी कार्यकर्ते आक्रमक
3

Karjat News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना फक्त कागदावरच ; वन जमीन मिळत नसल्याने आदिवासी कार्यकर्ते आक्रमक

Karjat Crime : कर्जत बनतोय गर्दुल्यांचा अड्डा? अंमली पदार्थ बनविणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक
4

Karjat Crime : कर्जत बनतोय गर्दुल्यांचा अड्डा? अंमली पदार्थ बनविणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.