रायगडमधील पेण तालुक्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नागरिकांना केले…
बेकायदा खनिजांची वाहतूक बंद व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दुरशेत गावात अवैद्य गौण खनिजांची वाहतूक होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोलीमध्ये ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खारबंदिस्ती वाहून जाण्याची भीती वाढली असून ही बंदिस्ती वाहून गेली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी भिती व्यक्त…
कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबूला चुकीची औषधे दिली आहेत, असा दावा ग्राम संवर्धन समिती तसेच आदिवासी संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र कामगार संघटनेच्या अधिवेशनाचा परिणाम पेण येथून सुटणाऱ्या एसटी बसेसवर झाला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक जलस्त्रोतांच्या वाढीसाठी श्रमदान करीत गुढी पाडवा साजरा केला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅगेत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान भुकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते. या प्रकारामुळे भितीचं वातवरण निर्माण झालं आहे.
पेण तालुक्यातील आदिवासी मुलगी खुशबू ठाकरेच्या मृत्यूचे कारण चुकीच्या औषधांनी झाले की काविळने, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पेण येथे गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध करून देणारे हे हॉस्पिटल स्थानिकांसाठी वरदान ठरणार आहे.
पेण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेना उपनेते विजय कदम यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते.
रावे पेण येथील राजकीय पक्षाचा युवा नेता योगेश बालकृष्ण पाटील याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मैत्रिच रुपांतर प्रेमात झाले. यावेळी आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून…