Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूमधून विचित्र घटना समोर; शारीरिक संबंधादरम्यान मृत्य झाल्याचा दावा, परंतु सत्य काही वेगळच

भास्करने पोलिसांना दिलेल्या जबाबातत्यांनी सांगितले की ‘बॉन्डेज इंटरकोर्स’ दरम्यान मृत्यू झालं. परंतु ही भास्करची कहाणी शशिकलाचे वडील अरुण यांनी खोटी ठरवली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2025 | 11:09 AM
murder (फोटो सौजन्य : social media)

murder (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Follow Us:

तामिळनाडूच्या होसूरमधील जुजूवाडी भागातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिम ट्रेनरच्या पत्नीचा शारीरिक संबंधादरम्यान मृत्य झाला. दोघांनीही दारू प्याली होती. त्यानंतर परस्पर संमतीने ‘बॉन्डेज इंटरकोर्स’ केले. जिम ट्रेनरने आपल्या पत्नीचे हात-पाय बांधले आणि गोळ्याभोवती कापड गुंडाळले. या दरम्यान त्याच्या पत्नीच्या नाकातून रक्त वाहू लागले. जेव्हा त्याला रक्तस्त्राव दिसला, तेव्हा तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. पण तिथे डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला मृत घोषित केले. पण कहाणी इथेच संपत नाही. जिम ट्रेनरचे नाव भास्कर आणि त्याच्या मृत पत्नीचा नाव शशिकला आहे.

चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने केली महिलेची हत्या; रॉडने सपासप वार केले अन्…

भास्कर आणि शशिकला यांनी २०१८ मध्ये प्रेम विवाह केला होता. पण लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये भांडणे वाढू लागली. भास्करने पोलिसांना दिलेल्या जबाबातत्यांनी सांगितले की ‘बॉन्डेज इंटरकोर्स’ दरम्यान मृत्यू झालं. परंतु ही भास्करची कहाणी शशिकलाचे वडील अरुण यांनी खोटी ठरवली आहे.

त्यांचे म्हणणे आहे की भास्कर बऱ्याच काळापासून शशिकलाला शारीरिक त्रास देत होता. त्यांनी सांगितले की, भास्कर तिला खूप मारायचा, तिला आम्ही दोनदा रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा भास्करने तिला मारले होते. त्याने माझ्या मुलीचे हात- पाय बांधले, तोंडात कापड कोंबले आणि तिला मारले. मग मला फोन करून सांगितले की शशिकलाचा मृत्यू झाला आहे . सुरुवातीला वाटले तो मस्करी करत आहे, पण नंतर सत्य समोर आले.

शशिकला ३० वर्षाची होती आणि दोन मुलांची आई होती. तो होसूरमध्ये महिलांसाठी जिम चालवत होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, भास्करने लग्नात 14 लाख रुपये हुंडा घेतला होता. तपासादरम्यान पोलिसांना असेही आढळले की भास्करचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये बराच काळ वाद सुरू होता. घटनेच्या दिवशीही भास्करचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर जिम ट्रेनरने पत्नीचा कापडाने गळा घोटून खून केला. पण स्वतःला वाचवण्यासाठी त्याने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्याच्या पत्नीचा मृत्यू शारीरिक संबंधादरम्यान अचानक झाला. आता पोलिसांनी भास्करला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आणि वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे, जेणेकरून मृत्यू अपघाताने झाला की खून झाला हे स्पष्ट होईल.

Crime News: धक्कादायक! औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक

Web Title: Strange incident from tamil nadu death claimed during sex but the truth is different

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई
1

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
2

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
3

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
4

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.