Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरण घडले होते. अल्पवयीन आरोपीने वेगाने गाडी चालवून दोन जणांना उडवले होते. त्यानंतर त्याच्या आई- वडिलांना देखील अटक झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 02:47 PM
पुणे पोर्शे अपघात प्रकरण : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स

Follow Us
Follow Us:

पुणे पोर्शे कार अपघातात दोन जणांचा झाला होता मृत्यू 
आरोपीचे वडील विशाल अग्रवालला जामीन मंजूर 
अनेक अटीशर्तींसह कोर्टाने दिला जामीन

Supreme Court On Vishal Agrwal: कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरण घडले होते. अल्पवयीन आरोपीने वेगाने गाडी चालवून दोन जणांना उडवले होते. त्यानंतर त्याच्या आई- वडिलांना देखील अटक झाली होती. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक अटीशर्तींसह कोर्टाने जामीन दिल्याचे समोर येत आहे.

सुप्रीम कोर्टाने पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी आणि प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालला दिलासा दिला आहे. कोर्टाने विशाल अग्रवालला नियमित जामीन मंजूर केला आहे. तब्बल 22 महीने विशाल अग्रवाल तुरुंगात होता. न्यायलाईन कोठडीत असल्याने त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

जामीन मिळण्यासाठी विशाल अग्रवालने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर विशाल अग्रवालने सुप्रीम कोर्टात जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. अनेक अटीशर्तींसह सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Porsche Car Accident: मुलाच्या ‘त्या’ कृत्याची बापाला शिक्षा; हायकोर्टाने फेटाळला जामिन, १७ महिन्यांपासून…

काय आहे प्रकरण? 

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात घडलेला पोर्शे कार अपघात संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन जणांना उडवले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने मुलाच्या वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याला अटक देखील करण्यात आली.

Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरणातील ‘त्या’ दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा, पोलिसांचे पत्र

पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांचे नाव आहे. कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पूत्राला वाचविण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय पॉवरचा वापर, धनिक असल्याचा माज आणि पोलीस यंत्रणा हाताला धरून झालेला सर्वप्रकार आणि ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगत मिळालेला जामीन, यामुळे प्रकरण राज्यात गाजले होते.

Web Title: Supreme court granted bail to vishal agrwal on pune porsche car accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Porsche accident case
  • Pune Porsche Accident
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
1

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज पुन्हा सुनावणी; ठाकरे-शिंदेंचे लागले लक्ष
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज पुन्हा सुनावणी; ठाकरे-शिंदेंचे लागले लक्ष

Supreme Court News: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे सूचक विधान; हिंसेने नव्हे संवादाने
4

Supreme Court News: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे सूचक विधान; हिंसेने नव्हे संवादाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.