कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये सुषमा अंधारे यांनी हडपसरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाने दोन महिन्यानंतर अखेर निबंध लिहिला आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याने 300 शब्दांत निबंध लिहिला आहे.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणावरुन विरोधकांनी सवाल उपस्थित केले. त्यावर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनाक्रम सांगितला असून प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.