Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना होत असलेला त्रास आता कमी…
Pratap Sarnaik: देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील सासवड येथे उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावित प्रकल्पाची पाहणी करून केंद्र दर्जेदार आणि…
Pune Solapur Highway: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू…
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवे वाहतूक नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार ट्रक, कंटेनर आणि इतर मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी…
Maharashtra MLC Election 2026: आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून…
पुण्यातील तळेगाव येथील शॅफलर इंडियाच्या कारखान्यात झालेल्या जीवघेण्या दुर्घटनेने औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. 2 कामगारांच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या तपासात कंपनीचे CEO हर्षा कदम यांनाही ताब्यात घेण्यात आलं. कंपनीने…
MLC Election : पदवीधर मतदारसंघासाठी ७५ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ७० उमेदवारांचे ८१ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवारांनी…
Pune Agricultural News: जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे सुमारे ४.५९ लाख शेतकरी पात्र आहेत. या योजनेच्या माध्यमातून २०१९ पासून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ९०८ कोटी रुपयांचे वितरण…
या आकडेवारीतील कथित तफावत स्पष्ट करून प्रकल्पाच्या खर्चाची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी. तसेच, प्रकल्पातील कथित अनियमितता, खर्चातील तफावत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
पुण्यात ह्युंदाईचा मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू झाला असून कंपनी 11,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. 2030 पर्यंत प्रोडक्शन कॅपसिटी 3.20 लाखांवर नेण्याची योजना आहे. या प्लांटमधून कोणत्या कार तयार होणार…
Devendra Fadnavis: अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुण्यात NDPS कायद्यांतर्गत विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुण्यात सुमारे 1,425 NDPS प्रकरणे प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय…
Pune News: पुण्यातील दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसरात ड्रेनेज लाईनमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन तातडीने बदलण्याची मागणी नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
Tridha Concert: अनाहत एक कलासृष्टी, अहिल्यानगर आणि ताल चक्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘त्रिधा’ या गायन, वादन आणि नृत्याच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक…
MSRTC NCMC Card : एसटी प्रवासासाठी महत्त्वाचे असलेल्या एनसीएमसी कार्डच्या नोंदणीत पुणे प्रदेशाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत पुण्यातील 9.26 लाख नागरिकांनी याची नोंद केली आहे.
Bhumkar Bridge Truck Collision: घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून एका बाजूला हटवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच या मार्गावरील वाहतूक…
Pune Beed Train: पुणे-बीड रेल्वेला १६ डबे असून, एकावेळी सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या बीड व परिसरातील…
Chakan Traffic Congestion: चाकण-शिक्रापूर मार्गावरील रस्ते सुधारणा कामे टप्प्याटप्प्याने होणार असल्याने काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक नियोजन पूर्ण करावे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करावा, तर हलक्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतुकीचे…
Bhimashankar Temple: पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात सुमीत फॅसिलिटीजने २ ते ११ सप्टेंबरदरम्यान विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. या मोहिमेत भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळासह मंदिर परिसर, नदीचा प्रवाह, रस्ते…
Pune Leopard Attack: जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात शेतातील कामासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. हल्ल्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून विद्या आणि दत्तात्रय शिंदे रस्त्यावर पडले. मात्र…
Pune Health Rating: राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही काही मूलभूत सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याचे रेटिंगमधून स्पष्ट झाले. प्रयोगशाळा-रेडिओलॉजी आणि अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा निकष शून्य टक्के राहिला.