Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेवानिवृत्तीच्या एक महिन्याआधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; बुलढाण्यात खळबळ

बुलढाणा जिल्ह्यात एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्यांची पुढच्या महिन्यात सेवानिवृत्ती होणार होते. मात्र त्यापूर्वीच एसीबीने अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2025 | 08:07 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यात एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रावसाहेब काकडे असे तलाठ्यांच्या नाव आहे. त्यांची पुढच्या महिन्यात सेवानिवृत्ती होणार होते. मात्र त्यापूर्वीच एसीबीने अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन वाहनचालकांमध्ये झाला वाद; एकाने चाकू काढला अन्…

काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे तलाठी एका महिन्यात सेवा निवृत्त होणार होते. एसीबीने रंगेहात धाड टाकत तलाठ्याला अटक केली आहे आणि लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे तलाठी वंचित राहू शकतात. तलाठी एका शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठ्याने नाव रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे आहे.

श्रीगोंदातील तलाठी आणि जुन्नरच्या अल्पवयीन मुलीचा दरीत आढळला मृतदेह

पुणे: पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

मृतकाचे नाव रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) असे आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा नाव रुपाली असे आहे. मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते.रामचंद्र यांची गाडी तीन- चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आले होते. याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.  त्यानुसार कोकण कडयाच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. त्यात सुमारे बाराशे फुटावर मृतदेह आढळले. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले.

नाशिक हादरलं! आधी पोलीस शिपायाने सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावला, नंतर स्वतःही….

Web Title: Talatha arrested while accepting bribe a month before retirement stir in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 08:07 AM

Topics:  

  • Buldhana
  • crime

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल
3

देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय होणार, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांची घोषणा; आरोग्यसेवा सक्षम होईल

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना
4

Buldhana News: ९५ दाम्पत्यांचे अनुदान रखडले; गतवर्षी ३०, यंदा ६५ अर्ज रखडले; आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.