Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TamilNadu Crime: प्रेमातून विवाह केला, धर्मही बदल मात्र शेवटी ॲसिड हल्ला! एका डोळ्याची 50% दृष्टी गेली, तर…

चेन्नईत पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. प्रेमविवाहानंतर छळामुळे वेगळी राहणाऱ्या महिलेवर हल्ला झाला. तिच्या एका डोळ्याची दृष्टी अंशतः गेली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 11:31 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीकडून पत्नीवर ॲसिड हल्ला
  • महिलेच्या डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टी बाधित
  • पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
तामिळनाडू: तामिळनाडू येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्याच्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करला, आपला धर्मही बदलला, त्यानेच ऍसिड हल्ला केल्याचे समोर आले आहे. या भीषण हल्ल्यात पीडीतेच्या एका डोळ्याची 50% दृष्टी गेली असून दुसऱ्या डोळ्याला ही गंभीरि झाल्याची समोर आली आहे. या घटनेचा थरकाप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. ही घटना तामिनाडूच्या चेन्नई येथे घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद अली (वय 31) असे आहे. मोहम्मद हा पीडित महिलेचा पती असून सततच्या छळामुळे पीडित महिला गेल्या काही काळापासून त्याच्यापासून वेगळी राहत होती. सहा वर्षांपूर्वी तिने आपल्या कुटुंबाचा विरोध पत्करून मोहम्मद शी प्रेमविवाह केला होता. लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मात्र लग्नानंतर काही काळातच पतीने संशय घेण्यास आणि शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. या सततच्या छळामुळे तिने दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यामुळे आरोपी संतापला.

रविवारी रात्री मोहम्मद अली चर्चेच्या बहाण्याने पीडितेच्या घरी आला होता. त्यांच्या जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने सोबत आणलेली ॲसिड क्लिनरची बाटली काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली. महिला घाबरून घराबाहेर पडू लागली त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. शेजार्‍याने मध्ये पडून आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे महिला तिथून पळून जाण्यास सक्षम झाली. आणि तिचा जीव वाचला.

Uttarpradesh Crime: धक्कादायक! फेसबुक हॅक करून तरुणीकडून लाखोंची खंडणी; गुंगीचे औषध देऊन…

गंभीर जखमी

मात्र या हल्ल्यामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली. तातडीने तिला डोळ्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एका डोळ्याची 50% दृष्टी केली असून दुसऱ्या डोळ्याला ही गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे.

पीडीतेचा गंभीर आरोप

याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे मात्र पतीच्या छळाबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेचा थरकाप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला अजून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Accident: लेह-लडाख ट्रिपवरून परतताना भीषण अपघात! कार 30 फूट दरीत कोसळली; पुण्याच्या तीन मित्रांचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: तामिळनाडूतील चेन्नई येथे ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: पती-पत्नीतील वाद व घटस्फोटाच्या कारणावरून हल्ला झाला.

  • Que: महिलेची सध्याची स्थिती काय आहे?

    Ans: ती गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Tamil nadu crime married for love and even converted religionyet ultimately an acid attack 50 vision lost in one eye while

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
1

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
2

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
3

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
4

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.