• तामिळनाडूतील पुदुक्कोई जिल्ह्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना समोर आली.
• 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक शोषणाचा प्रयत्न आणि हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
• पोलिसांनी आरोपीला अटक करून POCSO आणि हत्या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.
तामिळनाडू: तामिळनाडू येथून के धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या करणारा आरोपी हा १७ वर्षाचा आहे. हत्या करण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घडलेली घटना पुदुक्कोई जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Tamilnadu Crime)
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील आरोपी १७ वर्ष्याच्या विद्यार्थ्याने पीडित अल्पवयीन मुलाशी समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. त्यावेळी पीडित मुलाने याला विरोध केला असता त्याचा टॉवेलनं गळा आवळून त्याची हत्या केली. (Tamilnadu Crime) आरोपी मुलगा आणि पीडित मुलगा हे ओळीचेच होते. आरोपी मुलाने त्याला निर्जनस्थळी घेऊन गेला. तेव्हा शरीरसंबंध बनवण्यास त्याने दबाव आणला, अल्पवयीन मुलाने नकार दिल्यानंतर त्याचा टॉवेलने गळफास घेतला. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Tamilnadu Crime)
Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती
आरोपी अल्पवयीनाला अटक
पोलिसांनी 17 वर्षीय आरोपी मुलाला अटक केली होती. आरोपी हा अल्पवयीन असून त्याच्यावर हत्या आणि लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले, तसेच आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. (Tamilnadu Crime)
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला; 15 वर्षांच्या संसाराचा थरारक शेवट
तेलंगणा येथून एक थरारक हत्याकांड समोर आलं आहे. लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर दोन मुलांची आई असलेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार तिने पतीच्या इन्शुरन्सचे पैसे हडप करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. (Telangana Crime) महिलेने पतीच्या हत्येला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसात तशी तक्रारही नोंदवली. मात्र पोलिसांनी या कटाचा खुलासा केला. हा प्रकार तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिवनगर मंडळाच्या मारकल गावात घडली.
संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं
Ans: तामिळनाडू राज्यातील पुदुक्कोई जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: अल्पवयीन मुलावर लैंगिक शोषणाचा प्रयत्न आणि त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर POCSO आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






