Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Crime: ६५ वर्षीय सासूवर जावयाने केला बलात्कार, त्यांनतर मारहाण करत…

तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात ६५ वर्षीय सासूवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप जावयावर आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून दारूच्या नशेत गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 03:39 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घटना ८ फेब्रुवारीच्या रात्रीची
  • ६५ वर्षीय सासू घरात एकटी असताना अत्याचाराचा आरोप
  • बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची शक्यता
  • पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पती ताब्यात
तेलंगणा: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सासूवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपीच्या पत्नीनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असून दारूच्या नशेत त्याने हे निर्दयी कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

संबंधित घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. त्यावेळी, पीडित वृद्ध महिला घरात एकटीच घरात होती. ४० वर्षीय आरोपी हा माजूर म्हणून काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. घरात एकटी असलेल्या आपल्या ६५ वर्षीय सासूवर आरोपीने बलात्कार केला आणि तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिची हत्या केल्याची माहिती आहे.

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…

तपास सुरु

मृत्यूचे नेमकं कारण जाणून घेण्यासाठी प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अशीही माहिती दिली की आरोपीने दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. तक्रारीच्या आधारे, कलवाकुर्थी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरून परत येण्यास नकार दिला म्हणून पतीने रागाच्या भरात थेट आपल्या सासरच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. सासरच्या मंडळींनी मागील दाराने पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी माथेफिरू पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निजामपेट येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल

सासरच्या मंडळींनी आगीला शांत करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करण्याचा आश्वासन दिले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: “तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: पीडित महिलेचा जावई, वय अंदाजे ४० वर्षे.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी ताब्यात घेतला आहे.

Web Title: Telangana crime 65 year old mother in law raped by son in law then beat her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.