Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telagana Crime: छतावरून ढकललं तरी वाचला, मग सलाईनमधून टॉयलेट क्लिनर टाकून संपवलं; पत्नीचा थरारक कट उघड

तेलंगणात एका नर्सने प्रियकरासोबत संगनमत करून आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छतावरून ढकलूनही पती बचावल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पत्नी, प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 12:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • छतावरून ढकलूनही पती बचावल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान सलाईनमधून टॉयलेट क्लिनर दिल्याचा आरोप.
  • पोलिसांनी पत्नी, प्रियकर आणि एका साथीदाराला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
तेलंगणा: तेलंगणातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्याकांड समोर आले आहे. एका नर्स पत्नीने आपल्याच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात पतीचा जीव वाचल्यानंतर आरोपी पत्नीने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक डाव आखले. हे सगळं तिने विवाहबाह्य संबंधातून केल्याचे समोर आले आहे. प्रियकरासोबत संगनमत करून केल्याचे सामोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; सिया-चेतनचा 4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना…

नेमकं प्रकरण काय?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत (३५ वर्षीय) असे आहे. तर आरोपी पत्नीचे नाव संध्या असे आहे. प्रशांत हा आखाती देशातून परत भारतात आला होता. तिथं तो कामाच्या निमित्ताने गेला होता. आखाती देशातून परत आल्यानंतर त्याला संध्याच्या अफेअरबद्दल कळले आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यावेळी संध्या आणि तिचा प्रियकर अनिल यांनी हत्येचा कट रचला. यामध्ये अनिलचा मित्र देखील सामील होता. काटानुसार साईने 29 जून रोजी प्रशांतला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला एका इमारतीच्या गच्चीवर नेलं, जिथं संध्याच्या फोनवरील सूचनेनुसार त्याला खाली फेकलं. तिथं त्याचा जीव गेला नाही. यामुळे त्यांचा पहिला प्रयत्न फसला.

दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी

प्रशांतला वैधकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे संध्या आणि साई यांनी त्याला घरी आणण्यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरवलं. प्रशांतला कसं संपवायचं? याचा विचार सुरू असताना त्याला रुग्णालयातच संपवण्याचा कट अनिलने रचला. संध्या नर्स असल्याने तिला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. प्रशांतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना संध्याने कथितरित्या कॅन्युलाद्वारे टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध सलाईनच्या माध्यमातून दिले. यात प्रशांतचा मृत्यू झाला. या दुसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. मात्र हे पोलिसांपासून जास्त काळ लपून राहील नाही.

तिघेही अटकेत

पोलिसांनी सखोल तपास करत पत्नी संध्या आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. त्यांची कठोर चौकशी करण्यात आली तेव्हा व्यंकट साईनेही पहिल्या खुनाच्या प्रयत्नात आपली भूमिका स्वीकारली आहे. तर चौकशीदरम्यान आरोपींनी नंतर गुन्हा कबूल केला. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या पोलीस संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपींनी पतीच्या हत्येचा पहिला प्रयत्न कसा केला?

    Ans: पतीला दारू पाजून इमारतीच्या छतावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो बचावला.

  • Que: दुसऱ्या प्रयत्नात काय केल्याचा आरोप आहे?

    Ans: रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध दिल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणावर कारवाई केली?

    Ans: पत्नी संध्या, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Web Title: Telangana crime survived being pushed off the roof then killed by injecting toilet cleaner via the iv drip wifes chilling plot exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.