
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
त्यांच्याच घरात होता राहायला मुलीवर जडलं प्रेम
मुत्तू अभिमन्यू अस त्या आरोपीचं नाव आहे . तो त्यांच्या घरात भाड्याने राहायला होता . गीतावर त्याने पेट्रोल टाकून आग लावून दिली .तिची मुलगी ही बीबीएच्या वर्गात शिकत आहे . त्याने तिच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं होत . मात्र प्रेमास आईने नकार दिला होता . घरात कमावते कोणी नाही . तिला शिकवायचं आहे या उद्देशाने तिने लग्न करण्यास नकार दिला . त्या नंतर तो तिला दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता . मात्र आईने नकार दिल्याने त्याने थेट आग लावून दिली .
आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
सध्या गीता ची स्थिती गंभीर आहे . तिला वाचवण्याचे प्रयत्न डॉक्टर कडून केले जात आहेत. प्रेमात आई अडथळा ठरली म्हणणं त्याने हे कृत्य केल आहे . पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा तो यांच्याच घरात रहायला असल्याचं स्पष्ट झाल . पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे . त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे . मात्र या घटनेने बंगळूर शहर हादरून गेल आहे . आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून
कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या हत्येचं उलगडा केला आहे. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत स्वतःच्या वागण्याने त्रासलेल्या मेहुण्याने आणि सख्ख्या भावाने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विठ्ठल कुराडी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Ans: बंगळूरूच्या बसवेश्वरनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: मुलीशी लग्न करण्यास आईने नकार दिल्याचा राग.
Ans: पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.