Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

जळगावच्या पाचोरा तालुक्यात आर्थिक व्यवहारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रवींद्र महाजन यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पैसे परत न मिळाल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 02:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रवींद्र महाजन यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शूट केला होता.
  • आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज.
  • व्हिडिओतील आरोपांच्या आधारे पोलिस तपास सुरू
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे परत दिले नाही म्हणून पैसे देणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली त्यांनतर त्यांनी नागरदेवळा रेल्वेपासून सुमारे 200 मीटर अंतरावर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना ही जळगावच्या पाचोरा तालुक्यातील संभाजीनगर येथे घडली असल्याची माहिती आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रवींद्र महाजन असे आहे. त्यांनी डॉ समाधान पाटील (रा. संभाजीनगर) यांना बिनव्याजी पैसे उधारी दिले होते. डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारे सायंकाळी या दोघांमध्ये झटापट झाली. वेळोवेळी पैसे परत मागूनही पैसे परत न मिळत असल्याने रवींद्र यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा ठरवलं. त्यांनी रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हडिओ पोस्ट केला आहे.

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

व्हिडिओत काय?

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. ‘माझ्या आत्महत्येस डॉ. समाधान पाटील जबाबदार आहेत. मी त्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला पैसे दिले नाही. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात यावी. मला सरकारने न्याय द्यावा’, असं त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाजन कुटुंब आणि समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणाची प्राथमिक नोंद भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधित परिसर हा रेल्वे पोलिस (GRP) चाळीसगाव यांच्या हद्दीत येत असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर घडली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली.

  • Que: रवींद्र महाजन यांनी आत्महत्येपूर्वी काय केले?

    Ans: त्यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: आर्थिक व्यवहारातून पैसे परत न मिळाल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे..

Web Title: Jalgaon crime allegation of failure to repay borrowed money pre suicide video sparks a sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
1

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.