Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

इंस्टाग्रामवरील रीलस्टार शैलेश रामगुडे उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक करीत होता. विष्णूनगर पोलिसांनी त्याला अटक करून 37 लाखांचे दागिने, 1 कोटींची BMW व 4 आयफोन जप्त केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 16, 2025 | 02:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: रील स्टार शैलेश रामगुडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे, दागिने हडपवले आहेत.या प्रकरणी रीलस्टारला पोलिसांनी अटक केली आहे. विष्णूनगर पोलिसांनी रीलस्टारकडून 37 लाखांचे दागिने, 1 कोटी रुपये किमतीची बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन जप्त केले आहेत. या प्रकरणात मुंबई आणि ठाण्यात देखील गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर

कसा उघड झाला प्रकरण?

डोंबिवलीत राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलीकडे असलेले दागिने अचानक गायब झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने कुठे गेले. कुटुंबियांनी त्या तरुणीची विचारपूस केली. तेव्हा तिने सांगितले की तिने तिच्या प्रियकराला सर्व दागिने दिले आहेत. कुटुंबीयांना या तरुणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. शैलेश रामगुडे असे या तरुणाचे नाव आहे. तो मोठा रिलस्टार आहे. त्याने दोन वेबसीरीजमध्ये काम देखील केले आहे. परंतु जेव्हा कुटुंबीयांना हे माहिती पडले तेव्हा त्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणखीन दोन तरुणींसोबत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याआधी त्याला अटक देखील झाली आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी तक्रार दाखल केली.

अनेक तरुणींची फसवणूक

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहनीनाथ सर्जेराव गमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तपासात समोर आले की त्याने केवळ एका तरुणीला नाही तर डोंबिवलीतील अनेक तरुणींना फसविले आहे. शैलेश रामगुडे याला त्याच्या ठाण्यातील राहत्या घरातून अटक केली.

37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

तो ठाण्यातील हिरानंदानी इमारतीत राहत होता, त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटीची बीएमडब्लू कार, 37 लाखाचे दागिने आणि चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत.शैलैश रामूगडे याच्या विरोधात आणखीन तक्रारी येण्याची शक्यता सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमा यांनी दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

कशी करायचा फसवणूक

तो इंस्टाग्राम तरुणींसोबत मैत्री करायचा. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात तो काही ना काही बहाणे करायचा. कधी ईडीची रेड पडली आहे, असे सांगायचा. तर कधी काही सांगून तरुणींकडून पैसे आणि दागिने उकळून सोडून द्यायचा. फासावनूक झालेल्या तरुणींपैकी काही उच्च शिक्षित आणि तर काही आयटी इंजिनिअर पदावर नाेकरीला असल्याची माहिती समोर आली आहे.

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या सोशल मीडियावर तो सक्रिय होता?

    Ans: इंस्टाग्राम

  • Que: जप्त कार कोणत्या कंपनीची?

    Ans: BMW

  • Que: पोलिसांनी जप्त केलेले दागिने किती किमतीचे?

    Ans: 37 लाख

Web Title: Thane crime highly educated young women cheated by instagram reelstar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Haryana Crime: गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय?
1

Haryana Crime: गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय?

Dhule Crime: धुळे हादरलं! मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचं औषध देत महिलेवर केले अत्याचार; 60 लाखांची उकळली खंडणी
2

Dhule Crime: धुळे हादरलं! मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचं औषध देत महिलेवर केले अत्याचार; 60 लाखांची उकळली खंडणी

Karjat Crime: कर्जत हादरलं! सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा संशय, 5 दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि भयानक प्रकार समोर
3

Karjat Crime: कर्जत हादरलं! सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा संशय, 5 दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि भयानक प्रकार समोर

Dhule Crime: हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?
4

Dhule Crime: हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.