Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन शाळकरी मुलींचा पाठलाग केला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

शाळकरी मुलींचा पाठलाग करुन त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2024 | 05:30 PM
दोन शाळकरी मुलींचा पाठलाग केला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

दोन शाळकरी मुलींचा पाठलाग केला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : शाळकरी मुलींचा पाठलाग करुन त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या ५४ वर्षीय वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार ४० ते ४५ वयाच्या एकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांची १३ वर्षाची मुलगी आणि तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास शाळेत निघाल्या होत्या. तेव्हा आरोपीने मुलींना अडवले व त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी आरडाओरडा केल्यनंतर आरोपी पसार झाला. घाबरलेल्या मुलींनी याबाबतची माहिती पालकांना दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने व उपनरीक्षक रतिकांत कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा : व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांनी ७२ सिलेंडर केले जप्त

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकावर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार, १९ वर्षीय तरुणावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी शेजारी राहण्यास आहे. त्याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या बालिकेने याची माहिती आईला दिली नाही. काही दिवसांनी मात्र तिने आरोपीविरु्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. सहायक निरीक्षक प्रवीण अब्दागिरे अधिक तपास करत आहेत.

राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले

राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title: The case of harassing school girls by chasing them has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 05:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • School Girl

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.