Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद

आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यातील व्यवस्था सुधारू शकत नसतील, तर राज्याचे काय? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत असून आहे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेऊन या विभागाची साफसफाई करण्याची गरज आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 03:51 PM
Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
Follow Us
Follow Us:
  • आरोग्य यंत्रणेचे निघाले ‘धिंडवडे’
  • आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
कोल्हापूर : (जि. प्र.) ज्या जिल्ह्याचे सुपुत्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्या विभागाची धुरा सांभाळत आहेत, त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या भ्रष्टाचाराची ‘लाल वही’ असो किंवा पन्हाळ्यातील डॉक्टरचा मद्यधुंद अवतार, या घटनांनी केवळ कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्याच्या आरोग्या खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यातील व्यवस्था सुधारू शकत नसतील, तर राज्याचे काय? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत असून आहे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेऊन या विभागाची साफसफाई करण्याची गरज आहे.

रुग्णांचा जीव टांगणीला
एकीकडे भ्रष्टाचार उघड होत असताना, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टराचे मद्यधुंद अवस्थेत सापडणे हे प्रशासकीय पकड सैल झाल्याचे जिवंत उदाहरण आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरांना ना शिस्तीचा धाक राहिला आहे, ना रुग्णांच्या जिवाची काळजी. मद्यधुंद डॉक्टरच्या हवाली रुग्णांना सोडायचे का? याचे सरकारला द्यावे लागणार आहे.

चौकशी समितीचा अहवाल फेब्रुवारीत येऊनही कारवाईसाठी एप्रिल उजाडावा लागला. ही चालढकल कोणाला वाचवण्यासाठी होती? आरोग्यमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात आंदोलने करावी लागतात, हेच या खात्याचे अपयश अधोरेखित करते. भ्रष्टाचारावर उपाय म्हणून ‘ऑनलाइन सिस्टीम’ आणली असली, तरी जुन्या प्राधांचे काय?

Ambernath Crime: हॉटेलच्या रुममध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; बॉससोबतचे संबंध आणि…

‘सडलेली’ व्यवस्था
व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्याचा आरोग्य डोलारा सावरण्यापूर्वी आपल्या जिल्हह्यातील ‘सडलेली’ व्यवस्था दुरुस्त करणे गरजेचे आहे. निलंबन ही केवळ मलमपट्टी असून, आरोग्य विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची बेजबाबदारपणाची कीड मुळापासून उपटून टाकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे, कोल्हापूरच्या या ‘लाल वहीं’ ने राज्याच्या राजकारणात खळबड उडवून दिली आहे.

66 कोल्हापुरात जे सुरू आहे ते अत्यंत संतापजनक आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेची चिडवडे निघत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांपासून ते ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत कोणाचाच कोणावर वचक राहिलेला नाही, बिलांच्या फाईल्ससाठी पैसे घेणारे हे रॅकेट उघडकीस आलेच पाहिजे. यामागील खरा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे? है भ्रष्टावाराचे पैसे कोणाच्या खिशात जात होते?
– संजय पवार उपनेते,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

बिलांच्या मंजुरीसाठी ‘टक्केवारी’ सुरू
वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी 50-50टक्के वाटणीचे जे गणित ‘लाल वहीं तून समोर आले, ते पाहून सामान्य जनता चक्रावून गेली आहे. आजी आणि माजी अशा दोन्ही जिल्ह्य शल्य चिकित्सकांचे एकाच वेळी निलंबन होणे, ही कोल्हापूरच्या इतिहासातील पहिलीच नामुष्की आहे.विशेष म्हणजे, ही भ्रष्टाचाराची साखळी केवळ दोन डॉक्टरांपुरती मर्यादित आहे की याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, याची चर्चा आता जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सुरू झाली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात टक्केवारीचे इतके मोठ रॅकेट चालते तर उर्वरित जिल्ह्यात काय स्थिती असेल? हे रॅकेट इतके दिवस कसे फोफावले आहे.

Nagpur Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

Web Title: The health system is in chaos even doctors are drunk in the health ministers district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur news
  • Marathi News
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
2

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
3

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
4

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.