Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नराधम दत्तात्रय गाडेच्या वकिलांची धक्कादायक माहिती; म्हणाले, ”व्यवहार झाला हे…”

स्वारगेट एसटी बस स्थानकात एका 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2025 | 05:47 PM
नराधम दत्तात्रय गाडेच्या वकिलांची धक्कादायक माहिती; म्हणाले, ”व्यवहार झाला हे…”
Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात सोमवारी नराधम दत्तात्रय गाडेचा मामे भाऊ याने पत्रकार परिषद घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तर, दत्तात्रय याचे वकिल वाजीद खान यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असे आम्ही म्हणलोच नाही, असेही स्पष्ट केले. तर, त्यांना त्यांच्यात ओळख होती, याबाबतही काही बोलता आले नाही. त्यामुळे याप्रकरणात मुद्दाम फेक नॅरेटिव्ह पसरविला जात असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.

स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकिल वाजिद खान व दत्ताच्या भावाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गाडे कुटूंबियांच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. आम्हाला संरक्षण हवे असल्याचे सांगितले. तसेच, गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असे त्याच्या भावाने सांगितले.

तर, आरोपी घरी आल्यानंतर काहीही बोलला नाही. त्याच नाव बदनाम आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नसल्याचेही भाऊ म्हणाला. तपास योग्य झाला पाहिजे. जिच्यासोबत घटना घडली, तिला न्याय मिळाला पाहिजे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास फाशी दिली तरी चालेल. परंतु, घटना सत्य आहे का नाही, ह्याचाही तपास व्हावा, असे मत दत्तात्रय याचा भावाने व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; तब्बल 55 लाखांना घातला गंडा

दत्ता गाडेवर गुन्हे दाखल

पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलिस नागरिकांची मदत घेताना दिसले होते. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. असे असताना पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यानच त्याला शिरूरच्या गुणाट गावातून अटक करण्यात आली.

Web Title: The lawyers of naradham dattatray gade in the swargate case have given shocking information nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Datta Gade
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police
  • Swarget Case

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
4

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.