Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण…, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दिल्लीतील मोठ्या रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संपावर आहेत. या डॉक्टरांचा तीव्र विरोध आहे. एम्ससह दिल्लीतील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये ओपीडी, ओटी आणि वॉर्ड सेवा विस्कळीत आहेत, त्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचदरम्यान आता दिल्ली पोलिसांनी आता जी माहिती दिली त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2024 | 12:04 PM
डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण..., पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती (फोटो सौजन्य-ट्विटर)

डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण..., पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आज (12 ऑगस्ट) निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप पुकारला आहे. दिल्लीतील एम्ससह अनेक सरकारी रुग्णालयांचे निवासी डॉक्टर संपावर आहेत. ओपीडी, ओटी आणि वॉर्ड सेवा ठप्प आहेत. दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, कलावती हॉस्पिटल, सुचेता कृपलानी, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक हॉस्पिटल, जीबी पंत, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवा, वैकल्पिक शस्त्रक्रिया आणि प्रयोगशाळा सेवा बंद आहेत. परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीसंदर्भात जी माहिती दिली त्याने आता सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा: डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले

पश्चिम बंगालमधील कोलकाता सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. आरोपीने चौकशीकर्त्यांना सांगितले की, महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्यानंतर तो घरी जाऊन शांतपणे झोपला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पहिले कपडे धुतले.

एका डागामुळे रॉय अडकला

गुन्हेगार म्हणजे त्याने आपला गुन्हा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही पुरावे मिळाले तरी तो पकडला जातो. तीच गोष्ट संजय रॉय सोबत झाली. त्याने आपल्या कपड्यांवरील सर्व रक्ताचे डाग धुऊन टाकले, पण एक डाग राहिला आणि तो डाग त्याला भारी पडला. पोलिसांना त्याच्या बुटांवर रक्ताच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी या खुणा पुरावा म्हणून जप्त केल्या.

हे सुद्धा वाचा:  निवासी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप; महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी नोंदवणार निषेध

या घटनेनंतर मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी दिला राजीनामा

देशात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ.संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा देताना ते म्हणाले, सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मृत डॉक्टर माझ्या मुलीप्रमाणे होती. पालक म्हणून मी राजीनामा देत आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना कोणाशीही घडणे मला आवडणार नाही.

क्रूरतेच्या विरोधात देशभरात निदर्शने

या आंदोलनाचा थेट परिणाम ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. आजपासून निवासी डॉक्टर आपत्कालीन विभागाशिवाय कोणत्याही विभागात काम करणार नाहीत. आरएमएलमध्ये सध्या 1500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्षही यावेळी आरोग्य सचिवांसोबत बैठक घेत आहेत.

Web Title: The police gave shocking information about kolkata doctors tortured case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • crime news
  • Kolkata

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.