Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप-शिवसेना आणि ठाकरे बंधु यांच्यात लढत होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2026 | 09:40 PM
Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर
एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला 
पोटात चाकू भोकसून केला हल्ला 

मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप-शिवसेना आणि ठाकरे बंधु यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. प्रचारादरम्यान शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला आहे.  प्रचार करत असताना उमेदवाराच्या पोटात चाकू भोकसल्याची घटना घडली आहे.

शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रचार सुरू असताना उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकण्यात आयाला आहे. या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. या उमेदवारावर सध्या जवळच्या रूग्णालयात उपचार केले जात आहेत.

बांद्रा येथील परिसरात हाजी सालीन कुरेशी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळेस प्रचार करत असताना त्यांच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. त्यामुळे परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस पुढील तपास करत आहेत. हाजी सालीन कुरेशी यांच्यावर कोणी हल्ला केला याचा शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा : भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. मात्र संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर प्रचार सुरु असताना हा हल्ला झाला आहे.

Imtiaz Jaleel car attacked : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं; इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

विशेष बाब म्हणजे एआयएमआयएम पक्षाचाच नाराज नेत्यांनी हा हल्ला केला आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. यामुळे एआयएमआयएम पक्षातील नेते नाराज होते. याच नाराज नेत्यांकडून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वर्तुळामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यानंतर कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Web Title: Knife attack haji salin kureshi eknath shinde shivsena candidate bmc election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • crime news
  • Eknath Shinde
  • Knife attack
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
1

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
2

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले
3

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
4

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.