Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हशीला ज्या साखळीने बांधले त्याच साखळीने पतीला बांधले त्यानंतर…..; पोलिसांनाही बसला धक्का

एका व्यक्तीला मशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्यांनी बांधण्यात आले त्यानंतर त्याला घरा बाहेर हाकलून लावले. पोलिसांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2025 | 01:29 PM
CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST)

CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST)

Follow Us
Follow Us:

एका व्यक्तीला मशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्यांनी बांधण्यात आले त्यानंतर त्याला घरा बाहेर हाकलून लावले. त्या व्यक्तीच्या आई, पत्नी आणि मुलाने मिळून हा सगळा प्रकार केल्याचं समोर आले. पोलिसांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

Nashik Crime : ‘रागाने का बघतो’ विचारायची खोटी अन्….,टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

नेमकं काय घडलं ?

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला म्हशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्यांनी बांधण्यात आले आणि त्यानंतर घरा बाहेर हाकलून लावले. साखळी काढता येऊ नये म्हणून त्याला लॉक लावण्यात आला. पीडित व्यक्ती या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी कुलूप काढण्यासाठी चावीवाल्याला बोलावले आणि साखळी काढली. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशमधील विष्णुगड पोलीस स्टेशन परिसरातील छछोनापूर गावात घडली आहे.

त्या व्यक्तीचे नाव ब्रिजेश कुमार आहे. तो दिल्लीत राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. तो १२ एप्रिलला त्याच्या गावी आला. त्याच्या घरात वाद झाला होता. तो घरी आल्यावर त्याचा भाऊ, त्याची आई आणि त्याची पत्नी यांनी त्याला घराबाहेर पडण्यास सांगितले. जेव्हा त्याने याचा विरोध केला तेव्हा तिघांनीही त्याला बेदम मारहाण केली. म्हशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळीने त्याला बांधून बाहेर फेकून दिल्याचा आरोप ब्रिजेशने केले आहे.

तो स्वतःला वाचवण्यासाठी ओरडला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून, रस्त्याने जाणारे लोक त्याच्या मदतीला आले. रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने तो आपला जीव वाचवू शकला. ब्रिजेशला पायापासून हातापर्यंत साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आले होते. तो साखळ्यांनी बांधलेला पोलीस स्टेशनला पोहोचला. पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीला या अस्वस्थेत पाहून पोलिसही थक्क झाले. पीडितेला त्याच्या समस्येबद्दल विचारले असता, त्याने त्याच्यावर झालेला अत्याचार सांगितला.

पोलिसांनी कापली साखळी

पोलिसांनी त्याला साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी एका व्यक्तीला बोलावले. खूप प्रयत्नांनंतर बेड्यांवरील कुलूप तोडण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. विशुनगड पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात पीडित ब्रजेश कुमारकडून तक्रार पत्र मिळाले आहे. पीडिता बेड्या घालून पोलिस स्टेशनमध्ये आला. आता त्याची साखळी काढण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे कारवाई केली जाईल.

 

Web Title: The same chain that tied the buffalo was used to tie the husband after which the police were shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
2

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.