Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddique case: असा रचला होता बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट; तपासात मोठी माहिती समोर

सलमानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता. सलमान खानला मारण्याचा प्लॅन होता. पण तो प्लॅन अयशस्वी  झाल्याने  बिश्नोई गँगने त्याच्या घरावर गोळीबार केला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2024 | 01:24 PM
Baba Siddique case: असा रचला होता बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट; तपासात मोठी माहिती समोर
Follow Us
Close
Follow Us:

Baba Siddique Death Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या ह्त्येप्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत.  बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. या तपासात काही महत्त्वाची माहिती समोर  आली आहे.  बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम तब्बल अर्धा तास हॉस्पीटलबाहेर उभा होता. धक्कादायक म्हणजे, ज्या दिवशी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या 10 दिवसांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 10 दिवसांनंतरच लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. तत्पूर्वी सलमानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता. सलमान खानला मारण्याचा प्लॅन होता. पण तो प्लॅन अयशस्वी  झाल्याने  बिश्नोई गँगने त्याच्या घरावर गोळीबार करत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सलनान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच बाबा सिद्धीकी यांना मारण्याचा प्लॅन सुरू झाला होता.  सलमान खानच्या घरावरच्या गोळीबारानंतर बिश्नोई गँगने आपल्या गुंडांना त्याच्या जवळच्या लोकांना टार्गेट कऱण्याचे आदेश दिले होते. या योजनेंतूनच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रटला गेला.

17 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा नायजेरिया दौरा; होणार द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा

 

बिष्णोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी  बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता. गोळीबार करणाऱ्यांशी आणि या प्लॅनमध्ये सहभागी असलेल्या त्यांचया साथीदारांशी संवाद साधण्यासाठी हायटेक बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर करण्यात आला होता. या टेलिफोन एक्सचेंजा बेकायदेशीर रित्या वापर करून अनमोल बिश्नोईने  शुटर शिवकुमार गौतम, झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि सुजित सिंग यांच्याशी अनेकदा संवादही साधला होता. अशी माहिती क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आली आहे.

तपास यंत्रणां त्यांच्यापर्यंत पोहचू  नयेत, यासाठी बिश्नोई गँगने या टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता. त्यासाठी त्यांन स्वत:चे  स्वतंत्र असे  टेलिफोन एक्सचेंज सुरू करून घेतलं. अनमोल बिश्नोईसोबत आणखी चार-पाच जणही आहेत. कोणत्याही प्लॅनमध्ये अनमोल सर्वात शेवटी दाखल होऊन मार्गदर्शन करतो.त्यामुळे त्याच्याबद्दल तपास यंत्रणांना कोणतेही पुरावे मिळत नाही, असंही क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आले आहे.

Smartphone Tips: ऑनलाईन फाइल शेअरिंग करताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात

Web Title: There was a conspiracy to kill baba siddiqui the investigation revealed a lot of information nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
1

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
2

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…
3

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर
4

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.