• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Smartphone Tips Know Some Important Tips For Safe Online File Sharing

Smartphone Tips: ऑनलाईन फाइल शेअरिंग करताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाईन फाईल शेअर करताना झालेली छोटी चूक देखील तुमचा डाटा हॅक करण्यासाठी कारणीभुत ठरू शकते. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे ऑनलाईन फाईल्स शेअर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2024 | 11:53 AM
Smartphone Tips: ऑनलाईन फाइल शेअरिंग करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Smartphone Tips: ऑनलाईन फाइल शेअरिंग करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डिजीटल जगात स्मार्टफोनसारखे आपली आयुष्य देखील स्मार्ट होत आहे. वाढत्या डिजिटल जगात, फायल्स ऑनलाइन शेअर करणे हे मॅसेज पाठवणे आणि कॉल करण्याइतकेच सामान्य झाले आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल, कुटुंबासोबत सुट्टीतील फोटो शेअर करत असाल किंवा एखाद्या मित्राला व्हिडिओ पाठवत असाल, अशावेळी तुमच्या फाइल्स आणि तुमची प्रायव्हसी सेफ राहील याची खात्री करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पीडीएफ, वर्ड फाइल्स, स्प्रेडशीट, फोटो, ग्राफिक्स, मीम्स, पर्सनल रेकॉर्डिंग आणि प्रोफेशनल कंटेंट्स सामान्यतः ऑनलाइन शेअर केली जाते. या सर्वांमध्ये सेंसिटिव कंटेंट आहे, शेअर बटण दाबण्यापूर्वी या सर्व फाईलचे रिव्यू करणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन फाईल शेअर करताना झालेली छोटी चूक देखील तुमचा डाटा हॅक करण्यासाठी किंवा लिक करण्यासाठी कारणीभुत ठरू शकते. (फोटो सौजन्य – pinterest)

ऑनलाइन फाइल शेअरिंगचा प्रश्न येतो तेव्हा सिक्योरिटी ही तुमची टॉप प्रायोरिटी असावी. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे:

एन्क्रिप्टेड सेवा वापरा: फाईल-शेअरिंग प्लॅटफॉर्म निवडा जे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ऑफर करतात. हे सुनिश्चित करते की तुमच्या फाइल्स ट्रान्झिटमध्ये स्क्रॅम्बल केल्या जातात आणि रिसीवरद्वारेच डिक्रिप्ट केल्या जाऊ शकतात.

पासवर्ड प्रोटेक्शन: जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या फाईल्सला पासवर्डने प्रोटेक्ट करतो. हे सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडते. विशेषत: संवेदनशील डॉक्यूमेंट्ससाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

रिसीपीएंट वेरिफाई करा: कोणतीही फाईल शेअर करण्यापूर्वी ईमेल पत्ता किंवा यूजर नेम दोनवेळा चेक करा. तुमची संवेदनशील माहिती चुकून एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत शेअर केल्याने तुम्हाला धोकाही होऊ शकतो.

सार्वजनिक वाय-फाय सह सावधगिरी बाळगा: सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केलेले असताना संवेदनशील फायली शेअर करणे टाळा. कारण सार्वजनिक वाय-फाय अनेकदा असुरक्षित ठरू शकतात, ज्यामुळे तुमची पर्सनल माहिती हॅक होऊ शकते.

प्राइवसी आणि सिक्योरिटी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही खास टीप्स लक्षात ठेवा:

सार्वजनिक वाय-फायसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फाइल मेटाडेटा तपासा: इमेज आणि डॉक्यूमेंट्समध्ये अनेकदा लोकेशन डेटा किंवा लेखकांची नावे अशी माहिती लपलेली असते. आवश्यक असल्यास, शेअर करण्यापूर्वी मेटाडेटा काढण्याची टूल वापरा.

एक्सेस लिमिटेड करा: शक्य असल्यास शेअर केल्या जाणाऱ्या फाईल्ससाठी टाइम-लिमिटेड लिंकचा वापर करा. किंवा एक्सपायरेशन डेट सेट करा.

प्राइवेसी पॉलिसी: तुम्ही वापरत असलेल्या फाइल शेअरिंग सर्विसच्या प्राइवेसी पॉलिसीबद्दल जाणून घ्या. काही लोक अपलोड केलेल्या कंटेंटच्या मालकीचा दावा करू शकतात.

कोणतीही फाईल ऑनलाईन शेअर करताना वरील गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमची प्रायव्हसी काय राहिल आणि तुमच्या ऑनलाईन सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

Web Title: Smartphone tips know some important tips for safe online file sharing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
3

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
4

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.